पुझूची कथा कुट्टन (मामूट्टी) या पोलिस अधिकाऱ्याची. त्याला आपण उच्च जातीतील, ब्राह्मण समाजातील असल्याचा मोठा अभिमान आहे व आपल्या कारकिर्दीत त्यानं या अभिमानाच्या जोरावर अनेकांवर अन्याय केला आहे.
मराठी चित्रपटांची निर्मिती वाढत असल्याचे आकड्यांवरून दिसत असले तरी त्यातील किती प्रदर्शित होतात, त्याला किती प्रेक्षकवर्ग लाभतो, याचा विचार केला पाहिजे.
एका छोट्याशा गावातल्या सुखी कुटुंबात राहणारी कल्याणी ही अतिशय गोड, लाघवी मुलगी असते. आई देवाघरी गेल्यानंतर थोरला भाऊ आणि वडील या दोघांनी तिचा सांभाळ केलेला.
‘चंद्रमुखी’ चित्रपट पाहिल्यावर उत्तम कलाकृती पाहिल्याचा आनंद मिळतो. विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ कादंबरीला दिग्दर्शक प्रसाद ओकने उत्तम चित्रपटरूपी साज चढवला आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.