movies News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

movies

Read Latest & Breaking movies Marathi News. Get Trending & Top News Headlines on movies along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

Cannes Festival 2022: तीन मराठी चित्रपटांची निवड, 17 ते 28 मे दरम्यान रंगणार सोहळा
जगभरातील सिनेप्रेक्षकांसाठी नेहमीच उत्सुकतेचा विषय असणाऱ्या कान्स फिल्म फेस्टिव्हलची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत असतात.
जान्हवीच्या अदा अन लाखो फिदा! रेखाच्या 'ईन आखो की मस्ती'वर नाचतेय जान्हवी
तीने तीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला एक व्हिडिओ पोस्ट केलाय.ज्याची सोशल मिडियावर चर्चा सुरू आहे.
चित्रपटाऐवजी सासरचं नातं जपलंय मी,भाग्यश्रीचा मोठा खुलासा
भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू आणि मुलगी अवंतिका या दोघांनीही तिच्या पावलावर पाऊल टाकत अभिनय विश्वात प्रवेश केला आहे.
HBD Anushka Sharma: टॅलेंट बघून करण जोहरनेही मान्य केली होती चूक,एके काळी म्हणाला होता..
अनुष्का शर्मा आज प्रसिद्ध अभिनेत्रीच नाही तर ती वेब सिरीज निर्माती सुद्धा आहे.
मी तेंडुलकर नाही,धोनी आणि कोहलीही नाही,मग माझ्यावर चित्रपट का ? प्रवीण तांबे
प्रवीणच्या बायोपिकवर आधारित 'कौन प्रवीण तांबे' हा चित्रपट बघितल्यानंतर त्याला त्याच्या सहकाऱ्यांनी मिठी मारली.
कोकणात भरणार भव्य-दिव्य चित्रपट महोत्सव
चित्रपट रसिकांना उत्तम मेजवानी
'Bade Miyan Chote Miyan'करणार धमाल..अक्षय आणि टायगर पहिल्यांदाच एकत्र
अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफच्या येणाऱ्या एका चित्रपटाचा ट्रेलर फेब्रुवारीतच निघाला होता.
चंद्रमुखीचा ट्रेलर बघून माधुरीची भन्नाट प्रतिक्रिया,म्हणाली..
माधुरी दिक्षितने चंद्रमुखीच्या ट्रेलरवर भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे.
शाहिदचा हटके अंदाज पाहिला का? पहा फोटो
वेब स्टोरी
सध्या त्यांचा जर्सी चित्रपटबॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय
या प्रसिद्ध अभिनेत्रीने एकेकाळी सेटवर लोकांची उलटी साफ केली होती,काय आहे किस्सा..
मनोरंजन
रविना तंडन ही प्रसिद्ध फिल्ममेकर रवी तंडन यांची मुलगी आहे.तरी मात्र तीचा चित्रपट सृष्टीतील प्रवास सोपा नव्हता.
ऐश्वर्या नारकरचा साडीवरचा stunning लुक! पन्नाशीतही दिसते तरुणी..
इमेज स्टोरी
ऐश्वर्या नारकरनी वयाची ५० पार केल्यानंतरही फिटनेस कायम ठेवला आहे.
Sher Shivraj Trailer: आपला भगवा आदिलशाहीच्या छाताडात गाडायचा!
मनोरंजन
मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित शेर शिवराजचा ट्रेलर आज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
go to top