MPSC Exam News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MPSC Exam

Read Latest & Breaking MPSC Exam Marathi News. Get Trending & Top News Headlines on MPSC Exam along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

शेतकऱ्याचा मुलगा ‘एमपीएससी’तून पहिल्याच प्रयत्नात झाला मंत्रालयात अधिकारी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत सहायक कक्ष अधिकारी पदाच्या विभागीय परीक्षेत कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथील शेतकरी कुटुंबातील सुधाकर पंडित कोरे हा पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. पहिल्याच प्रयत्नात सुधाकरने यशाला गवसणी घातली आहे.
MPSC : टायपिंग प्रमाणपत्र पूर्व परीक्षेस करा सक्तीचे
‘एमपीएससी’कडून राज्य उत्पादन शुल्क, कर सहायक, लिपिक टंकलेखक, तांत्रिक सहायक आणि उद्योग निरीक्षक या पाच संवर्गासाठी संयुक्त महाराष्ट्र गट ‘क’ सेवा परीक्षा घेण्यात येते.
MPSC Exam : पूर्व परीक्षा २०२२ साठी संधी द्यावी : विद्यार्थ्यांची मागणी
विद्यार्थ्यांना कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर सामान्य प्रशासन विभागाच्या १७ डिसेंबर २०२१ च्या आदेशानुसार ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात एक वेळची विशेष बाब म्हणून परीक्षेस बसण्याची संधी देण्यात आली आहे.
MPSC Exam : आणखी किती विद्यार्थ्यांचा बळी घेणार?
एज्युकेशन जॉब्स
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचा निकाल वेळेवर लागत नाही. या कारणावरून स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केली.
MPSC Exam : संयुक्त मुख्य परीक्षा २०२० रखडली
एज्युकेशन जॉब्स
न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्याने गेल्या चार महिन्यांपासून संयुक्त मुख्य परीक्षा २०२० रखडलेली आहे.
आचारसंहिता लागण्यापूर्वी परीक्षा घ्या; बेरोजगारांची आर्त हाक
जळगाव
अद्यापपर्यंत कोणत्याही पदाची परीक्षा प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही.
सरळसेवा भरतीत ‘बदले की आग’!
एज्युकेशन जॉब्स
राज्य सरकारने जिल्हा स्तरावरील भरतीसाठी नेमण्यात येणाऱ्या निवड मंडळांबाबतचा नियम वारंवार बदलला आहे.
go to top