MSEDCL News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MSEDCL

Read Latest & Breaking MSEDCL Marathi News. Get Trending & Top News Headlines on MSEDCL along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

पिंपरीत महावितरण कर्मचाऱ्याला दांडक्याने मारहाण
झाडाच्या फांद्या कोणाच्या आदेशाने तोडता ,असे म्हणत एकाने महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण केली. हा प्रकार पिंपरी येथे घडला.
जळगाव : महावितरण कंपनीच्या अल्यूमिनीअम तारांची चोरी
शेतातील डीपीवरून चोरट्यांनी १५ हजार रुपये किमतीच्या ॲल्युमिनिअम तारांची चोरी केल्याची घटना घडली.
सांगली : ४६ हजार ग्राहकांना पुनर्जोडणीची संधी
कायम वीज खंडित असलेल्यांना लाभ; ‘विलासराव देशमुख अभय योजने’तून २५.६१ कोटींची सवलत
पिकअपची धडक बसली आणि महावितरणचा पोलच वाकला
कल्याण शीळ रोडवरील घटना; पिकअप चालकावर मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
सोलापूर :  शेती, उद्योग, पाणी पुरवठ्यासाठी रात्रंदिवस वीज देणारे
फिक्स डिपॉझिटवर मिळणार ठेवींप्रमाणे व्याज
महावितरणचे दरमहा एक हजार चेक बाउन्स!
पश्चिम महाराष्ट्रातील लघुदाब वर्गवारीतील वीजग्राहकांनी वीजबिल भरण्यासाठी दिलेल्या धनादेशांपैकी दरमहा सुमारे नऊशे ते एक हजार धनादेश अनादरीत (चेक बाउन्स) होत आहे.
औरंगाबाद : नाकर्तेपणा मनपाचा; मनस्ताप महावितरणला
शहागंज भागात पंधरा ते वीस तास लाईट गूल; केबल खोदताना उच्च दाबाची केबल तोडली
सातारा : अतिरिक्त सुरक्षा ठेवीचा ग्राहकांना ‘शॉक’
सातारा
महागाईत महावितरणकडून आर्थिक संकट; सामान्य त्रस्त
सोलापूर : शॉक लागून चिमुकलीचा मृत्यू; अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
सोलापूर
मृत्यूप्रकरणी नऊ जणांविरुद्ध फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे
अतिरिक्त सुरक्षा ठेवीचा ग्राहकांना ‘शॉक’
सातारा
महागाईत महावितरणकडून आर्थिक संकट; सर्वसामान्य हवालदिल
महावितरण बारामती परिमंडलात 6201 आकडे बहाद्दरांवर धडक कारवाई
पुणे
महावितरणच्या बारामती परिमंडलाने गेल्या पाच दिवसांमध्ये आकडे बहाद्दरांविरुद्ध धडक कारवाई करुन वीज यंत्रणेवरील वाढीव ताण कमी करण्याचे काम केले आहे.
go to top