mucormycosis News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mucormycosis

Read Latest & Breaking mucormycosis Marathi News. Get Trending & Top News Headlines on mucormycosis along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेदरम्यान मुंबईत आढळला 'म्युकरमायकोसिस'चा पहिला रुग्ण
First Case of Mucormycosis in Mumbai: 5 जानेवारी रोजी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या एका 70 वर्षीय व्यक्तीला मुंबईत गेल्या आठवड्यात बुरशीजन्य संसर्गाशी संबंधित लक्षणे दिसू लागली होती.
जळगाव जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे १२९ रुग्ण
देशभरात या आजाराचा संसर्ग होत असताना, राज्यात त्याचे रुग्ण तुलनेने अधिक होते.
दिलासादायक! औरंगाबादेत म्युकरमायकोसिस रुग्णांच्या संख्येत घट
औरंगाबाद
शहरात कोरोना म्यूकरमायकोसिसचे रुग्ण कमी होत आहेत. या आजाराने मृत्यू होणाऱ्यांचे आकडे दररोज वाढत होते
म्युकरमायकोसिसचे मुंबईत 100 हून अधिक मृत्यू
मुुंबई
आतापर्यंत सहाशेहून अधिक रुग्णांवर मुंबईत उपचार,186 जणांना डिस्चार्ज
‘म्यूकरमायकोसिस’ काळाबाजार प्रकरणात २२ इंजेक्शन जप्त; दोघांना अटक
पिंपरी चिंचवड
म्यूकरमायकोसिस या आजारावरील इंजेक्शनची काळ्या बाजारात विक्री केल्याप्रकरणी आणखी दोघांना वाकड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून २२ इंजेक्शन जप्त केले आहे.
'Mucormycosis रुग्णांसाठी नऊ हजारावर इंजेक्शनचा पुरवठा'
महाराष्ट्र
कोरोनाचे रुग्ण मोठया प्रमाणात कमी झाल्यानंतर म्युकर मायकोसीस बद्दल कोणीही विचार केला नाही.
म्युकरमायकोसिसच्या औषधवाटपात भेदभाव नाही; मुंबई हायकोर्टात केंद्राचे उत्तर
मुंबई
म्युकरमायकोसिसच्या औषध वाटपाबाबत राज्यांमध्ये कोणताही भेदभाव केला जात नाही, आणि ज्याप्रमाणे गरज असते त्याच प्रमाणात वाटप केले जाते.
लक्षणे असणाऱ्या प्रत्येकाला म्युकरमायकोसिस नसतो!
पुणे
डोकेदुखी, डोळा लाल होणे, त्याला खाज सुटणे किंवा पाणी येणे ही लक्षणे असणाऱ्या प्रत्येकालाच म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराचे निदान होतेच असे नाही.
go to top