mula mutha river News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mula mutha river

Read Latest & Breaking mula mutha river Marathi News. Get Trending & Top News Headlines on mula mutha river along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

मुळा -मुठा नदी संवर्धन नेमकं कुठे अडलंय?
शहरातील मैलापाणी शुद्धीकरण केंद्र २० वर्ष जुनी झाली आहेत
मांजरी बुद्रुक रेल्वेगेट ते मुळा-मुठा नदीपर्यंतचा रस्ता वाहतुकीस खडतर
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाला प्रशासनही जबाबदार
चालकाचा ताबा सुटल्याने वाकड येथे मुळा नदी पात्रात बस कोसळली
प्रवासी नासल्याने सुदैवाने कोणतीही हानी नाही
पुणे : मुठा उजवा कालव्याचे अंतर कमी होणार
प्रकल्पामुळे सुमारे अडीच टीएमसी पाणी वाचणार
मुळा-मुठा नदीच्या पात्रास जलपर्णीचा विळखा
मुळा-मुठा नदीपात्रात पाणी साचून राहत असल्याने जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने डासांचा मोठ्या प्रमाणात पादुर्भाव
पुणे : केशवनगरमध्ये मुळा-मुठा नदीवर जलपर्णीची चादर
जलपर्णी ठेकेदाराकडून बाहेर काढली जाते की नाही
Video : पुण्यातील नदीतून कोरोनाचे विषाणू पसरल्याचा दावा
दुषित पाणी सोडल्यामुळे नागरिकांना धोका
पुणे : मुळामुठा नदीतील जलपर्णी भोवली; मलःनिसारण विभाग प्रमुखास नोटीस
मुळा मुठा नदी आणि कात्रज, पाषाण येथील तलावातील जलपर्णी काढण्यासाठी दोन स्वतंत्र निविदा आहेत
मुळा -मुठा नदीची सुमारे १६ फूट पूर पातळी भविष्यात वाढण्याची शक्यता
पुणे महापालिकेने मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्प हाती घेतला असून या प्रकल्‍पासाठी करण्यात आलेल्या अभ्यासात अनेक त्रुटी असल्याचा पुनरूच्चार सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी केला.
मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्प; चर्चेची होणार दुसरी फेरी
मुळा-मुठा नदी काठ सुधार प्रकल्पावर सामाजिक संस्थांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांवर बुधवारी सविस्तर चर्चा करण्यात आली.
पुणे महापालिकेकडून जलपर्णीला फक्त ‘दे धक्का’!
मुळामुठा नदीमध्ये मोठ्याप्रमाणात जलपर्णी असताना देखील महापालिकेचे मलःनिसारण विभाग मात्र, जलपर्णी काढून घेण्यापेक्षा ती पुढे वाहत कशी जाईल याचीच वाट पाहात असल्याचे समोर आले आहे.
पुणे : मुळामुठेचे संवर्धन अल्प खर्चातही शक्य आहे
पुणे
सजग नागरिक मंचातर्फे ‘पुणे महापालिकेच्या खर्चिक नदीकाठ विकसन प्रकल्पाला पर्यावरणस्नेही अत्यल्प खर्चिक पर्याय’ या विषयावर ऑनलाईन चर्चासत्र आयोजित केले होते.
‘गाळ’ काढण्यासाठी नदी सुधारणा नको
पुणे
शहरातील नैसर्गिक स्रोतांचा शास्त्रशुद्ध विकास केला, त्याठिकाणची जैवविविधता जपली तर शहराचे सौंदर्यीकरण वाढण्यास, पर्यायाने नागरिकांचे जीवनमान उंचविण्यात मदतच होते.
पुणे : मुळा मुठा नदीचा काठ होणार सुशोभित; नदी पात्रातील रस्ते होणार बंद
पुणे
पुणे महापालिकेतर्फे पावणे पाच हजार कोटी रुपये खर्च करून मुळा मुठा नदीचा काठ सुशोभित केला जाणार आहे. या प्रकल्पाचे आज महापालिकेतर्फे सादरीकरण करण्यात आले.
Pune News : मुंढवा नदीपुलावर अपघाताची मालिका सुरूच
पुणे
मुंढवा मुळा-मुठा पुलावरील खराडीच्या दिशेकडून एकेरी वाहतुकीत वाहने घुसविण्याच्या समस्येने अनेक दिवसांपासून गंभीर रूप धारण केले आहे
Pune Corporation : नदी सुधारणासाठी महापालिका करणार ७०० कोटीचा खर्च
पुणे
उर्वरित पीपीपीतून होणार; मुख्यसभेत मान्यता
पुण्यातील नदी संवर्धन प्रकल्प तातडीने पुर्ण करा :  बापट
पुणे
पुण्यातील नदीत सोडण्यात येणाऱ्या प्रदूषित सांडपाण्यांमुळे जलजन्य आजारांचाही धोका आहे.
मुळा-मुठा नदीचे व्यावसायिक क्षेत्रात रूपांतर कशासाठी ?
pune
पुण्यातील नऊ पर्यावरण संस्थांनी महापालिकेच्या नदीसुधार प्रकल्पावर नोंदविले आक्षेप
    go to top