Multibagger Stock News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Multibagger Stock

Read Latest & Breaking Multibagger Stock Marathi News. Get Trending & Top News Headlines on Multibagger Stock along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

या मल्टीबॅगर स्टॉकचा एका वर्षात 172% परतावा, गुंतवणूकदारांना मिळणार बोनस शेअर्स..
नुकत्याच झालेल्या बोर्डाच्या बैठकीत 1:2 च्या प्रमाणात बोनस इक्विटी शेअर्स जारी करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आल्याचे कंपनीने जाहीर केले आहे
Share Market : 'या' मल्टीबॅगर स्पेशालिटी केमिकल स्टॉकबाबत मार्केट एक्स्पर्ट्सना विश्वास
शेअर एका वर्षाच्या कालावधीत हा शेअर 144 टक्के पेक्षा जास्त वाढला आहे.
दोन रुपयांच्या मल्टीबॅगर स्टॉकने 19 वर्षांत केली एवढी वाढ
लाँग टर्मसाठी घेतलेले शेअर्स तुम्हाला खूप फायदा करुन देतात.
Share Market | 29 रुपयांच्या शेअरने केली कमाल!
शेअर बाजारातून पैसे कमवण्याचा मंत्र म्हणजे 'संयम'.
लाखाच्या गुंतवणुकीत मिळाला 4 कोटीचा परतावा
जोपर्यंत कंपनीचे बिझनेस मॉडेल आणि नफा टिकून आहे असे दिसते, तोपर्यंत शेअरमध्ये गुंतवणूक करत राहावे असे काही दिग्गज गुंतवणूकदार सांगतात.
Multibagger Stock | 2022 मध्ये 'हे' 3 स्टॉक्स ठरु शकतात मल्टीबॅगर
अर्थविश्व
काय सांगत आहेत तज्ज्ञ ऐका
नवीन वर्षात पाच स्टॉक्स तुम्हाला करतील मालामाल!
अर्थविश्व
शेअर बाजार तज्ज्ञ सुमीत बगडियाच्या यांनी 2022 चे मल्टीबॅगर ठरू शकणाऱ्या 5 स्टॉकची लिस्ट दिली आहे.
SPIC शेअर्स येत्या 3 महिन्यांत देणार 36 टक्के नफा!
अर्थविश्व
आतापर्यंत साऊदर्न पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशनच्या (SPIC)शेअर्सने 2021 मध्ये मल्टीबॅगर परतावा दिला आहे.
Xpro India शेअर्सचा गुंतवणूक दारांना 2000 टक्के परतावा
अर्थविश्व
आता या शेअरमध्ये प्रॉफिट-बुकिंगची लाट येऊ शकते. पण प्रॉफिट-बुकिंग झाले की हा शेअर पुन्हा जोरदार वाढेल, असेही दिग्गजांचे म्हणणे आहे.
एस्ट्रल लिमिटेडच्या शेअर्स मध्ये एका वर्षात 135 टक्क्यांची वाढ
अर्थविश्व
भविष्यात एस्ट्रल लिमिटेडच्या शेअर्स गुंतवणूकदारांना मालामाल करतील असा शेअर बाजार तज्ज्ञांना विश्वास आहे.
Multibagger Stock : APL अपोलो ट्युब्सने वर्भरात दिला २५० टक्के परतावा
धन की बात
APL Apollo Tubes शेअर्समध्ये मागच्या एका वर्षांत 250% तर या वर्षात आतापर्यंत 115% वाढ
    go to top