mumbai court News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai court

Read Latest & Breaking mumbai court Marathi News. Get Trending & Top News Headlines on mumbai court along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

"पोलिसांवर हात उगारणं म्हणजे.."; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
या सुनावणीदरम्यान दिलेल्या निकालानंतर आता पोलिसांपुढे मुजोरी करण्याऱ्यांना चाप लागेल का, हे महत्त्वाचं आहे.
चुलत बहिणीवर अत्याचारप्रकरणी १४ वर्षे सक्तमजुरी
१५ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर घराच्या माळ्यावर अत्याचार करणाऱ्या ४० वर्षीय युवकाला १४ वर्षे सक्तमजुरी आणि एक लाख रुपये रोख दंड शिक्षा ठोठावली
घटस्फोटित सुनेला घराबाहेर काढा?; न्यायालयाचे आदेश!
सासरच्या मंडळींना त्रास देत असल्याने न्यायालयाचे आदेश
दरेकरांना दिलासा, सोमवारपर्यंत अटक न करण्याचे कोर्टाचे आदेश
सरकारी वकिलांनी इतर खटल्यांमध्ये व्यस्त असल्याने सोमवारची वेळ मागितली आहे.
कंगनाला कोर्टाचा दणका, अख्तर यांच्याविरोधात केली होती याचिका
बॉलीवूडची क्वीन कंगना रनौतला (Bollywood Actress kangana ranaut) आता सत्र न्यायालयानं दणका दिला आहे.
बेछूट गोळीबार प्रकरणी कोल्हापुरात मानसिंग बोंद्रेला अटक
गोळीबारानंतर मानसिंग बोंद्रे महिनाभर पसार होता.
'प्रतिष्ठा हा सर्वांत पवित्र खजिना'; मुंबई कोर्टाकडून सलमानला दिलासा
मनोरंजन
सलमानने केआरकेसह इतर नऊ जणांविरोधात दाखल केला होता मानहानीचा खटला
    go to top