mumbai goa national highway News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai goa national highway

Read Latest & Breaking mumbai goa national highway Marathi News. Get Trending & Top News Headlines on mumbai goa national highway along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात; एकजण जागीच ठार
या अपघातात चारचाकी गाडीतील अन्य सात प्रवासी जखमी झाले आहेत.
कशेडी घाटात दुचाकी-ट्रकची जोरदार धडक
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात चिपळूण दिशेने भरधाव जाणाऱ्या ट्रकची दुचाकीला जोरदार ठोकर
दरड कोसळून ढिगाऱ्याखाली अडकला JCB; एकजण जागीच ठार
डोंगराचा काही भाग घळण्याची भिती असल्याने या मार्गावरील वाहतुक बंद करण्यात आली आहे.
महामार्ग चौपदरीकरणासाठी मविआ चे आंदोलन ,मात्र आंदोलकांपेक्षा पोलिसच जास्त
ठेकेदारावर कारवाईची मिळाली हमी, मंत्री गडकरी यांच्या आश्वासनपत्राचे वाचन
चिपळूण : मुंबई - गोवा महामार्गाच्या सर्व्हिस रोडची दुसरी बाजू खड्ड्यात
बहादूरशेख नाका ते गणपती मंदिर रस्ता; ठेकेदाराचे दुर्लक्ष, वाहनचालकांना त्रास
महामार्गावर अपघात झाल्यास अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा; व्यावसायिकांची पोलिसांकडे मागणी
महामार्गालगत व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी तसेच रिक्षा वाहतूकदारांनी मागणी केली आहे.
मुंबई - गोवा महामार्गावर कशेडी घाटात अपघात; चालकाचा मृत्यू
सोमवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.
Mumbai - Goa Highway : चौपदरीकरणाची कुर्मगती; आठ वर्षात आठ टक्के काम
गेली आठ वर्षे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग हा कोकणवासीयांकडून चेष्टेचा, संतापाचा आणि शरमेचा विषय ठरला आहे. चौपदरीकरणाचा शुभारंभ होऊन आठ वर्षे झाली तेव्हापासून शुक्लकाष्ट कोकणवासीयांच्या मागे लागलेय
Devrukh : खड्डेच चोहीकडे; प्रवाशांचे मोडले कंबरडे
कोकण
कोकणात चाकरमान्यांचे स्वागत; आरवली-बावनदी मार्गाची झाली चाळण
    go to top