mumbai high court News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai high court

Read Latest & Breaking mumbai high court Marathi News. Get Trending & Top News Headlines on mumbai high court along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

एकदा चढावी मुंबई हायकोर्टाची पायरी!
बहुतांश भारतीय चित्रपटांमध्ये न्यायालयातील प्रसंग असतात. अलिकडच्या काळात तर न्यायालयीन खटले आणि कामकाजांवर आधारित अनेक चित्रपटही येऊन गेले.
अल्पवयीन मुलीची गर्भपातासाठी याचिका
बलात्कारातून गर्भधारणा झालेल्या अल्पवयीन मुलीने गर्भपात करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात केली
सोमय्या पिता-पुत्रांना १४ जूनपर्यंत दिलासा
आयएनएस विक्रांत युद्धनौका निधी संकलन प्रकरणात भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा नगरसेवक मुलगा नील यांना दिलेला दिलासा मुंबई उच्च न्यायालयाने आज १४ जूनपर्यंत वाढवला.
एसटी कामगार ॲड. सदावर्ते विरोधात न्यायालयात; आकोट प्रकरणात नोटीस
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात फौजदारी अर्ज दाखल
संजय राऊतांवरील सुनावणीवरून हायकोर्टाने बार असोसिएशनला फटकारलं
या याचिकेमध्ये मुख्यमंत्री, त्यांच्या पत्नी आणि गृहमंत्री वळसे पाटील हेदेखील प्रतिवादी आहेत.
करमुसे मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाडांना हायकोर्टाचा दिलासा
अभियंता अनंत करमुसे यांची मागणी खंडपीठानं फेटाळली
नागपूर : मध्य रेल्वे विरोधात 'झोपडपट्टीधारक' न्यायालयात
मध्य रेल्वेच्या आदेशा विरोधात याचिका दाखल
पुणे महापालिकेत समाविष्ट २३ गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा करा - उच्च न्यायालयाचे आदेश
पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांमधील पाणी पुरवठ्याची योजना पूर्ण होत नाही, तो पर्यंत पुणे महापालिकेने या भागात टँकरने पाणी पुरवठा करावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
राणा दाम्पत्याला हायकोर्टानं सुनावलं; कोर्टात नक्की काय घडलं?
राणा दाम्पत्याचा FIR रद्द करण्याचा विनंती अर्ज हायकोर्टानं सोमवारी फेटाळून लावला.
हायकोर्टाचा राणा दाम्पत्याला दणका! FIR रद्दची मागणी याचिका फेटाळली
राणा दाम्पत्यानं आपल्यावरील एक FIR रद्द करावा या मागणीसाठी हायकोर्टात धाव घेतली होती.
राणा दाम्पत्याची हायकोर्टात धाव; आज होणार सुनावणी
सामाजिक तेढ निर्माण करणारं विधान केल्याप्रकरणी या दाम्पत्याला अटक करण्यात आली होती.
ट्रस्टच्या मिळकत विक्रीला वैधता तपासून परवानगी शक्य; उच्च न्यायालयाचा निर्णय
पुणे
ट्रस्टची मिळकत विक्री करण्याची कायदेशीर गरज असल्याबाबत विश्वस्तांचा ठराव झाल्यावर विक्रीतून येणाऱ्या मोबदल्यातून ट्रस्टच्या उद्दिष्टांना पूरक कार्य होणे अपेक्षित आहे.
लहान मुलांना आजी आजोबांचे प्रेम आवश्‍‍यकच
मुंबई
आई-वडिलांबरोबर आजी आजोबांचे प्रेम तो त्यांचा अधिकारअसे मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले
पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला झालेली जन्मठेप रद्द
सोलापूर
मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती साधना जाधव व सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने ही शिक्षा रद्द करून आरोपीस निर्दोष मुक्त केले
राणेंना दिलासा; बंगल्यावरील कारवाई तुर्तास टळली
मुंबई
अनधिकृत बांधकाम प्रकरणी मुंबई महापालिकेनं दिली होती नोटीस
कोरोनाकाळात दावे वाढले!; मागील वर्षभरात सर्वाधिक प्रकरणे न्यायालयात
मुंबई
कोरोनाकाळात मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्धारित कार्यप्रणालीनुसार विशिष्ट वेळात आणि तातडीच्या प्रकरणांवर सुनावणी
go to top