Mumbai News News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai News

मुंबई ही भारतातल्या महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर वसले आहे. मुंबई हे भारतातील व दक्षिण, पश्चिम आणि मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५ वे सर्वांत मोठे शहर आहे. मुंबई शहराला नैसर्गिक बंदर लाभले असून या बंदरातून भारताची सागरी मार्गाने होणारी ५०% मालवाहतूक होते. मुंबई १८व्या शतकाच्या मध्यकाळात ब्रिटिशांनी मुंबई ही कुलाबा, लहान कुलाबा, माहीम, माझगाव, परळ, वरळी आणि मलबार हिल ह्या सात बेटांचे एकत्रीकरण बनवली. १९व्या शतकात मुंबईची आर्थिक व शैक्षणिक प्रगती झाली आणि २०व्या शतकामध्ये स्वातंत्र्य चळवळीचा पाया मुंबईतच मजबूत झाला.

देशाच्या तुलनेत राज्यातील सरासरी शिक्षणाची गुणवत्ता सुधारली
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण-2021 या अहवालामध्ये राज्याची शैक्षणिक गुणवत्ता समाधानकारक
'मला माफीचा साक्षीदार करा'; सचिन वाझेंचा कोर्टात अर्ज
बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज दाखल केला आहे.
‘बीडीडी’तील पोलिसांच्या घराचा म्हाडावर भार
विक्री घटकावर एक हजार १२५ कोटी रुपयांचा भुर्दंड
दावोसमध्ये राज्यांचा गुंतवणुकीवर भर : आदित्य ठाकरे
‘शाश्वत विकास’ या महाराष्ट्र सरकारच्या ध्येयाचा जागतिक पातळीवर स्वीकार झाल्याचे दिसून येत आहे.
विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक जाहीर; दहाव्या जागेसाठी सस्पेन्स
राज्यसभेच्या निवडणुकीपाठोपाठ आता विधान परिषदेची निवडणुकही रंगत आणणार आहे.
मुंबई : ‘म्हाडा’तील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी
म्हाडातर्फे सरळ सेवा भरती परीक्षेतील यशस्वी उमेदवारांची कागदपत्र पडताळणीचा कार्यक्रम प्राधिकारणाने जाहीर
विमानतळावरील प्रतीक्षालयाची एलटीटीवर अनुभूती
लोकमान्य टिळक टर्मिनसच्या प्रतीक्षालयाचा कायापालट
सन्मानासाठीच जागा देत होतो - संजय राऊत
संजय राऊत : संभाजीराजेंच्या उमेदवारीबाबत खुलासा
मुंबईत टोमॅटोचे भाव भिडले गगनाला!
दर 100 रुपये प्रतिकिलोच्या जवळ पोहचले असून ते आणखी वाढण्याची शक्यता आहे.
टोलबुडव्या वाहनांचा पनवेल-मुंब्रा महामार्गावर भार
मुंबई
पनवेल-सायन महामार्गावर कामोठे टोल नाक्यावर टोल भरायला लागू नये याकरिता तळोजा लिंक रोडमार्गे अनेक वाहने पनवेल-मुंब्रा महामार्गावर
ओबीसींसाठी शिवसेना सोडलीत आता राष्ट्रवादी सोडणार का? टिळेकरांचा भुजबळांना सवाल
मुंबई
ओबीसी आरक्षणावरुन भाजप आक्रमक झाली असून मविआ सरकारविरोधात त्यांनी मंत्रालयावर मोर्चा काढला आहे.
Video :  Congress च्या चिंतन शिबिरावर देवेंद्र फडणवीस यांनी काय टीका केली.
Mumbai
देवेंद्र फडणवीस यांची कॉंग्रेसच्या चिंतन शिबिरावर टीका
राज्यसभेच्या जागेचा चॅप्टर बंद, लवकरच अधिकृत घोषणा: राऊत
मुंबई
संभाजीराजेंचा सन्मान करतोय म्हणून त्यांना आम्ही शिवसेनेचे उमेदवार व्हायचा प्रस्ताव ठेवला होता.
इंधनाचे दर जीएसटीच्या कक्षेत आणावे; ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट कॉंग्रेसची मागणी
महाराष्ट्र
इंधनाचा काळाबाजार; केंद्राचे उत्पादन शुल्क आणि राज्याच्या मूल्यवर्धित करामुळे इंधनाचे दरांमध्ये प्रचंड दरवाढ
go to top