Municipal Corporation News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Municipal Corporation

Read Latest & Breaking Municipal Corporation Marathi News. Get Trending & Top News Headlines on Municipal Corporation along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

औरंगाबाद शहरात सुरू होणार १२ नवी आरोग्य केंद्रे
शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता महापालिकेतर्फे राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत १२ ठिकाणी नवीन आरोग्य केंद्रे
नागपूर : आता आपली बसमध्ये छत्री घेऊन बसा!
छत गळतीने प्रवासी चिंब : पावसाळ्यात प्रवासादरम्यान मनस्ताप
नांदेड : व्यापाऱ्यांना ६० हजारांचा दंड
बंदी असलेले प्लॅस्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई
लातूर : सत्ता बदलामुळे प्रभाग रचनेकडे लक्ष
भाजपची चारसदस्यीय रचना महाविकास आघाडीने केली तीन सदस्यीय
नांदेड : आक्षेप, हरकतींवर आज सुनावणी
नांदेड वाघाळा महापालिका; निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना आराखडा
नागपूर : उपराजधानी पुन्हा तुंबणार!
ड्रेनेज लाइनमध्ये कचरा कायम : अनेक ठिकाणी सफाई नाहीच : स्वच्छतेनंतरही नाल्यात कचरा
नागपूर : सहा शाळांमध्ये पोषण आहार पुरवठा नाही
निविदा प्रक्रियेस विलंब : विद्यार्थी वंचित
औरंगाबाद : दिवाळीत आवास योजनेचा नारळ फोडण्याची तयारी
औरंगाबाद
आरक्षण बदलण्यासाठी मंत्रालयात प्रस्ताव
बारामतीत प्रारुप मतदार याद्या जाहिर, 1 जुलैपर्यंत हरकती घेता येणार...
पुणे
बारामती नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी नगरपालिकेने प्रसिद्ध केली असून, त्यावर सूचना व हरकती मागविण्यात आल्या
पुणे : खड्डे-चिखलमय रस्त्यावर पादचारी-वाहनचालकांची कसरत
पुणे
स्थानिक त्रासले - काळेपडळ रेल्वेगेट-म्हसोबानगर रस्ता कधी होणार
औरंगाबाद : महापालिका आयुक्तांविरोधात फौजदारी कारवाईचे आदेश रद्द
औरंगाबाद
सलीम अली सरोवरातील प्रदूषित पाण्याचा प्रश्न
अकोला : घरकुलासाठी शिवसेनेचा मनपात ‘राडा’
अकोला
मुख्य प्रवेशद्वारावरून उड्या घेत केला आवारात प्रवेश; पोलिसांनी दाखल केला गुन्हा
SBI, महावितरण कंपनीला नाशिक महापालिकेकडून दंडाच्या नोटिसा
नाशिक
नाशिक महापालिका प्रशासन सध्या स्वच्छतेच्या मुद्द्यावर ॲक्‍शन मोडवर आली आहे.
औरंगाबाद : जगदीशनगरातील दूषित पाणीपुरवठा बंद करा
औरंगाबाद
संतप्त महिलांची महापालिका प्रशासनाकडे मागणी
go to top