Municipal election News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Municipal election

Read Latest & Breaking Municipal election Marathi News. Get Trending & Top News Headlines on Municipal election along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

औरंगाबाद : पैठणच्या मतदार यादीत कटकारस्थान?
नागरिकांचा आरोप : नगरपालिका कर्मचारी, नगरसेवकांवर आरोप
नांदेड : ५६ जणांचे ६६ आक्षेप, हरकती दाखल
नांदेड - वाघाळा महापालिका; निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना आराखडा
प्रभाग रचनेच्या बदलानंतर 3 अ व 10 ब आरक्षित
मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीसाठीची अंतिम प्रभाग रचना हरकतीनंतर प्रभाग क्रमांक 1 वगळता 2 ते 10 प्रभागांमध्ये बदल करून प्रसिद्ध करण्यात आली
मनमाड नगरपरिषदेची प्रभाग रचना जाहीर; राजकीय घडामोडींना येणार वेग
मनमाड नगरपरीषदेच्या प्रभाग रचनांचा आराखडा राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार नगरपरीषद प्रशासनाने जाहीर केला.
Nagpur Election : नागपूर महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर; पाहा वॉर्ड रचना
अनेक प्रभाग आणि वॉर्ड रचनेत बदल झाल्यानं अनेकांची गोची झाली आहे.
पुणे : आरक्षण सोडतीसाठी गणेश कला क्रीडा मंच निश्‍चित
अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, उपायुक्त डॉ. यशवंत माने यांनी आज गणेश कला येथे भेट देऊन तयारीचा आढावा घेतला.
आमदार नितेश राणे यांच्या सभेकडे दिवावासीयांची पाठ
ठाणे पालिकेच्या निवडणुक : आमदार नितेश राणे यांच्या हस्ते दिव्यातील जनसंपर्क कार्यालयाचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन
पुणे महापालिकेतील २९ माजी नगरसेवकांवर टांगती तलवार
पुणे
आगामी महापालिका निवडणुकीसाठीची अंतिम प्रभागरचना राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी रात्री जाहीर केली, त्यामुळे प्रभागाबाबतची उत्सुकता संपली असली तरी इच्छुकांच्या मनात आता महिला आरक्षणाबाबतची धाकधूक वाढली आहे.
पुणे महापालिका निवडणुकीत निर्णायक ठरतील हे दोन फॅक्टर?
पुणे
२०२१ मध्ये हद्दवाढ होऊन भौगोलिकदृष्ट्या राज्यातील सर्वांत मोठी महापालिका बनलेल्या या महानगरावर यापुढे उपनगरांचे आणि नव्याने समाविष्ट झालेल्या भागातील नगरसेवकांचे वर्चस्व राहील.
पुणे महापालिका निवडणूक प्रभागांच्या नकाशांचा पत्ताच नाही
पुणे
राज्य निवडणूक आयोगाने पुणे महापालिकेची अंतिम प्रभागरचनेची अधिसूचना जाहीर केली. यामध्ये ५८ पैकी ३२ प्रभागांच्या सीमा बदलल्या आहेत.
बहुसदस्यीय प्रभाग रचना योग्यच, याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
मुंबई
राज्य सरकारच्या निर्णयाविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत.
महापालिका निवडणुकीसाठी महाआघाडीचा ४०: ४० :३३ फॉर्म्युला
solapur
सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरु केली असून इच्छुकांचा अंदाज घेऊन उमेदवारी निश्चित केली जात आहे. सोलापूर महापालिकेवर सत्ता मिळविण्यासाठी तिन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढतील.
महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचे सूचक वक्तव्य
पुणे
अजित पवार म्हणाले की, कोरोनाचे संकट जगासह राष्ट्र,राज्य, परिसरावर आले अन आपण खळबळून जागे झालो.
go to top