murder News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

murder

Read Latest & Breaking murder Marathi News. Get Trending & Top News Headlines on murder along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

दुचाकीचा धक्का लागल्याचा जाब विचारल्याने पादचाऱ्यास मारहाण करीत खुन
रस्त्याने पायी जाणाऱ्या नागरीकास भरधाव दुचाकीने धक्का दिल्याचा जाब विचारणाऱ्या पादचाऱ्यास दुचाकीस्वारांनी जबर मारहाण केली. या घटनेत पादचाऱ्याला गंभीर दुखापत करुन त्याचा खुन करण्यात आल्याचा धक्कादाय प्रकार उघडकीस आला आहे.
धडक लागल्याच जाब विचारणाऱ्या पादचाऱ्याचा मारहाणीत मृत्यू
दुचाकीस्वारांविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
दारु पिल्यानंतर झालेल्या वादातून चाकूने गळा कापून खून
दारु पिल्यानंतर झालेल्या वादतून दोघांनी एकाचा चाकूने गळा कापून खून केला.
अद्यात व्यक्तीकडून महिलेची डोक्यात वार करून हत्या
एटापल्ली तालुक्यातील एटापल्ली बाजारपेठेत सागर फोटो स्टुडिओमध्ये मंगळवार (ता. २४) पहाटे 3 वाजताच्या सुमारास अद्यात व्यक्तीकडून महिलेची डोक्यात वार करून हत्या करण्यात आली.
नक्षलवाद्यांनी केला गाव पाटलाचा खून
एटापल्ली तालुक्यातील डोद्दूर गावचे पोलिस पाटील कुल्ले वंजा कोवासी यांचा नक्षलवाद्यांनी खून केल्याची घटना मंगळवार (ता. २४) सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
श्रीनगर : दहशतवाद्यांकडून पोलीस कर्मचाऱ्याची हत्या, 7 वर्षांची मुलगी जखमी
दहशतवाद्यांनी हवालदार सैफुल्लाह कादरी यांच्या सौरा भागात असलेल्या घरावर गोळीबार केला.
अग्रलेख : मारेकऱ्याचा गौरव कशाला?
राजीव गांधी यांच्या हत्येला ३१ वर्ष पूर्ण होत असतानाच, या हत्येच्या कटातील एक प्रमुख गुन्हेगार ए. जी. पेरारीवलनची सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुटका झाल्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.
बहिणीच्या दिरावर बियरच्या बाटलीने हल्ला; दोघांविरोधात गुन्हा दाखल
बहिणीच्या अपघातानंतर वैद्यकीय खर्च देण्यास नकार दिल्याने बहिणीच्या दिराच्या डोकीत बियरच्या बाटलीने हल्ला करुन खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
औरंगाबाद : महाविद्यालयीन तरुणीचा भरदुपारी चिरला गळा!
रचनाकार कॉलनीत थरार : एकतर्फी प्रेमातून खुनाची घटना घडल्याची चर्चा
मध्य प्रदेशात झुंडशाहीचा आणखी एक बळी
मुस्लिम असल्याच्या संशयावरून जबर मारहाण; भाजप नेत्याविरोधात गुन्हा
सुनेवर प्राणघातक हल्ला करून सासऱ्याची आत्महत्या
सुनेच्या डोक्यात हत्याराने मारहाण करून प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर सासऱ्याने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना थेरगाव येथे घडली.
अपहरण केलेल्या जोगत्याचा ताम्हिणी घाटात गोळी झाडून खून
पुणे
वारजे परिसरातून अपहरण झालेल्या जोगत्याचा ताम्हिणी घाटात गोळी झाडून खून केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.
औरंगाबाद |आधी मैत्रिणीचा खून केला.. मग स्वत:च घेतला गळफास
औरंगाबाद
मैत्रिणीला रुमवर बोलावून केला होता खून
Photo: शीना बोरा हत्याकांड; इंद्राणी मुखर्जीला जामीन, पाहा काय आहे प्रकरण
महाराष्ट्र
शीना बोरा हत्याकांडातील आरोपी इंद्राणी मुखर्जी हीचा जामीन न्यायालयाने मंजूर केला असून आज मुखर्जीची भायखळा तुरुंगातून सुटका झाली आहे.
भावाने मोबाईल पाहू नको सांगितल्याने बहिणीची आत्महत्या
मुंबई
रागाच्या भरात 18 वर्षीय मुलीची आत्महत्या
व्हिडिओ गेम सेंटर चालकाचा आर्थिक व्यवहारातून खून
पश्चिम महाराष्ट्र
कुपवाडमधील घटना; संशयिताला घेतले ताब्यात
go to top