Murlidhar Mohol News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Murlidhar Mohol

Read Latest & Breaking Murlidhar Mohol Marathi News. Get Trending & Top News Headlines on Murlidhar Mohol along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

Video : Balgandharva चा पुनर्विकासाचा प्रस्ताव आहे परंतु बालगंधर्व पाडण्यास कलाकारांचा विरोध
नाट्यगृह पाडू नये यासाठी कलाकार, बॅकस्टेज आर्टिस्ट पुढे आले
खासदार राऊतांच्या विधानावर मुरलीधर मोहोळांची जोरदार कोपरखळी
भ्रष्टाचार विरोधी लढण्याचे ढोंग करणाऱ्यांचा मुखवटा लवकरच महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणणार आहे.
कात्रजमधील नवीन गॅसदाहिनी शेडअभावी धूळखात
महापौर निधीतून उभारणी; गॅसदाहिनीसाठी ६५लाखांच्या निधी
“अवचट यांच्या निधनाने सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे हळवे-सहृदयी व्यक्तिमत्व हरपले”
अनिल अवचट यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली.
पूर्ण लसीकरण झालेल्या 80 टक्के पुणेकरांना कोरोनाचा संसर्ग - महापौर
महाराष्ट्र
चिंता करण्याचे कारण नसले तरी आधीच्या निर्बंधांची अधिक सक्तीने अंमलबाजवणी करणार
न्यू अर्बन इंडियातून साकारणार शहरी विकासाची नवसंकल्पना
पुणे
देशभरात नागरीकरणाचा वेग झपाट्याने वाढत आहे, अशा वेळी शहरे बकाल न होता ती आर्थिकदृष्ट्या सक्षम, विकासाची केंद्रे बनावीत.
पुण्यात पाणी प्रश्‍नावर भेटीचे राजकारण
पुणे
पुणेकरांच्या दबावामुळे भितीपोटी जलसंपदा मंत्र्यांनी पाणी कपात रद्द केली : मुरलीधर मोहोळ
#Pune सत्ताधारी भाजप आणि 'फ्लोअर मॅनेजमेंट'....
पुणे
या पंचवार्षिकमध्ये या फ्लोअर मॅनेजमेंटची जबाबदारी भाजपचे गणेश बीडकर यांच्याकडे आहे.
पुण्याचे पाणी कापणार, महापौरांनी दिला आंदोलनाचा इशारा
पुणे
पाटबंधारे विभागाने महापालिकेसोबत ११.५ टीएमसी पाण्याचा करार केलेला आहे. भामा आसखेड धरणातून पुण्याला २.६७ टीएमसी पाणी मिळत आहे.
Pune : थेट महाविद्यालयात होणार लसीकरण
पुणे
पालकमंत्री अजित पवार यांनी काल घेतलेल्या बैठकीत दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला
go to top