फ्रान्सची राजधानी पॅरिस मध्ये असलेल्या 'द लूर्व्ह' या जगप्रसिद्ध संग्रहालयात असलेले 'मोनालिसा' हे पेंटिंग जगप्रसिद्ध आहे. मात्र, एक काळ असा होता की ही मोनालिसा जगाच्या नजरेपासून दूरच होती. तिला जगप्रसिद्ध बनवायला कारण ठरली ती एक चोरीची घटना......काय आहे हा इतिहास....
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.