muslim News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

muslim

Read Latest & Breaking muslim Marathi News. Get Trending & Top News Headlines on muslim along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

इस्लामी धर्मांधतेबाबत धर्मनिरपेक्षतावाद्यांचं मौन का?
सध्या मुस्लिमद्वेषाची लाटच आली आहे. मोदी सरकारला पूरक ठरणाऱ्या संघपरिवाराच्या वैचारिक गोटातून जाणीवपूर्वक ही लाट निर्माण करण्यात आली आहे.
Video: रस्त्यावरच केले वार, मुस्लीम मुलीशी लग्न करणं हिंदू मुलाला पडलं महागात
मुस्लीम मुलीशी लग्न केल्याच्या कारणावरून हिंदू मुलाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
अजाणपेक्षा जास्त आवाजात हनुमान चालिसा :  प्रमोद मुतालिक
९ मे पासून पहाटे ५ पासून राज्यातील मंदिरामध्ये त्यापेक्षा जास्त आवाजात हनुमान चालिसा म्हणण्यात येईल
रत्नागिरीत भोंग्याविना सकाळी अजान
मुस्लिम बांधवांनी पोलिसांच्या बैठकीत घेतला निर्णय
'अजान वाजणार नाही, पण साईंची काकड आरती थांबवू नका'
भोंगे बंद केल्याच्या निर्णयाचा फटका शिर्डीमधील काकड आरतीला बसला आहे.
राज ठाकरे आग्रह धरतायत ते डेसिबल म्हणजे काय असतं
सध्या राज ठाकरे ज्या डेसिबलवरुन आग्रह धरतायत, ते डेसिबल काय असतं तुम्हाला माहिती आहे का?
दिल्लीतील मुस्लिम महिलेची सर्वोच्च न्यायालयात याचिका
तलाकच्या दोन प्रथांवरही बंदी घालण्याची मागणी
आवाजों के बाजारो में खामोशी पहचाने कौन?
या देशात इस्लाम खतरे में आहे, हे खरं नाही आहे आणि वाढती मुस्लिम लोकसंख्या हिंदूंना संपवायला कारण ठरेल यासारखं धांदात खोटं दुसरं नाही.
स्टार फुटबॉलपटू ओझिलने भारतातील मुस्लीमांसाठी केली प्रार्थना, झाला ट्रोल
क्रीडा
ओझिल म्हणतो जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशात मानवाधिकाराबाबत हे काय होत आहे.
भिवंडीत पोलिसांतर्फे इफ्तार पार्टी
मुंबई
निजामपुरा पोलिस व शांतीनगर पोलिस ठाण्याच्या वतीने वेगवेगळ्या ठिकाणी मुस्लिम बांधवांसाठी रोजा इफ्तार पार्टीचे रविवारी सायंकाळी आयोजन
धर्मनिरपेक्ष ‘इस्लामोफोबिया’
सप्तरंग
पारंपरिक धर्मनिरपेक्ष वर्तुळात ही एक तीव्र भावना आहे, की भारतीय राजकारणातील नैतिकता पायदळी तुडवली गेली
ध्वनिक्षेपकाबाबत कायद्यानुसार कार्यवाही करु
पुणे
मुस्लीम संघटना, मशिदींच्या प्रतिनिधींचा पुण्यातील बैठकीतील सूर
अग्रलेख : कोलाहलाचे हलाहल
अग्रलेख
गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्याचे काम हाती घेतल्यापासून या महाराष्ट्रदेशी एकच कलकलाट सुरू झाला आहे!
भोंग्यांबाबत मुस्लिम बुद्धीचीवींचे मवाळ धोरण
मुंबई
शहरातील शांतता राखण्यासाठी अजान आणि भोंग्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याची भूमिका
पुणे : हनुमान जयंती निमित्ताने मुस्लीमांच्या हस्ते आरती
पुणे
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कर्वेनगर येथील हनुमान मंदिरात मुस्लिम नागरिकांच्या हस्ते हनुमान जयंतीची आरती
पैगंबरांना साक्षात्कारानंतर इस्लाम धर्माची मुहूर्तमेढ
संस्कृती
वयाच्या ३५ वर्षापर्यंत हजरत पैगंबर यांनी समाज सुधारणेची अनेक कामे केली. परंतु ते अस्वस्थ होते.
go to top