Muslim Community News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Muslim Community

Read Latest & Breaking Muslim Community Marathi News. Get Trending & Top News Headlines on Muslim Community along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

नुपूर शर्मा व न्यायालय - काय म्हणतात कायदेतज्ज्ञ ?
प्रेषित पैगंबर महंमद यांच्याबद्दल निलंबित भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त विधानांवरून सर्वोच्च न्यायलयाने काल तीव्र शब्दांत त्यांची कानउघाडणी केली
दिंडीतील भक्तांना मुस्लीम बांधवांकडून पंगत
इसारवाडी येथील नागरिकांचा समाजापुढे आदर्श : तीन वर्षांपासून परंपरा कायम
‘मुस्लिमांचा सांस्कृतिक एकटेपणा घालवायला हवा’
गेल्या महिन्यात नांदेड शहराच्या गोदावरी नदीकाठची जीएम कॉलनी नावाची मुस्लिम वस्ती बघितली.
भद्रवाह येथे संचारबंदी कायमच
शुक्रवारचा नमाज शांततेत; मशिदीबाहेर जादा सुरक्षा दल तैनात
'तू पंतप्रधान आहेस का?' संगीतकार विशालला मुस्लिम बांधवांची बाजू घेणं पडलं महागात
बॉलीवूडचा प्रसिद्ध संगीतकार विशाल ददलानी हा आता (Bollywood Music Director) वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
भाजपच्या निलंबीत प्रवक्त्या नुपूर शर्मावर बीडमध्ये गुन्हा
नुपूर शर्मांनी मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपशब्द वापरुन धार्मिक भावना दुखावल्याचे अॅड. अजिज खाजापाशा सय्यद यांनी फिर्यादीत म्हटले
नुपूर शर्मा यांच्या प्रतिमात्मक पुतळ्याला फोर्ट रोडवर फासावर लटकवले
मार्केट पोलिसांनी या प्रकरणी सू-मोटो गुन्हा दाखल करून घेतला असून याप्रकरणी तिघांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी
Prophet Muhammad Row: हिंदू असण्यावर गर्वच! कंगनाकडून आमिरच्या चित्रपटाचं उदाहरण
अभिनेत्री कंगनानं नुपूर शर्मा यांची बाजु घेतल्यानं नेटकऱ्यांनी कंगनावर टीका केली होती.
भिनविता द्वेषमात्रा
कोणत्याही टोकाच्या विद्वेषावर आधारलेल्या राजकारणात काही अतिटोकाचे शब्द वापरले जातात, ज्यांच्यात अन्यवर्ज्यकता आणि द्वेषाची मात्रा भिनलेली असते.
हिंसक निदर्शनांमुळे संतमहंतांचा रूद्रावतार...मुस्लिम समाजाची नाराजी!
रस्त्यावर उतरण्याची तयारी, भाजपमध्येही सुप्त अस्वस्थता
मंचरला मुस्लिम समाजाचा निषेध मोर्चा; शर्मा, जिंदाल यांच्यावर गुन्हे दाखल करा
पुणे
मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल भारतीय जनता पक्ष्याच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा व माध्यम प्रमुख नविनकुमार जिंदाल यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा.
फक्त ज्ञानवापी नाही तर जगातल्या या सात धार्मिक स्थळांबद्दल आहेत वाद
इमेज-स्टोरी
भारतासहीत जगातील विविध देशातील वादग्रस्त धार्मिक स्थळांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
go to top