Mutual Fund News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mutual Fund

Read Latest & Breaking Mutual Fund Marathi News. Get Trending & Top News Headlines on Mutual Fund along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

गुंतवणूकदारांचे हित सुरक्षित हातांमध्ये!
नुकताच ‘सेबी’ने कोटक म्युच्युअल फंडाला आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना एका प्रकरणात दंड ठोठावला आहे. ‘कोटक’ने याविरुद्ध न्यायालयामध्ये दाद मागितली आहे.
Bharti Airtel च्या शेअर्समध्ये 34% वाढ अपेक्षित...
टॅरिफ वाढल्यामुळे, टेलिकॉम क्षेत्राचा महसूल आणि EBITDA मध्ये मजबूत वाढ होताना दिसत आहे
आता होणार ‘एनएफओं’चा वर्षाव!
‘सेबी’ने ही विनंती मान्य करताना आणि ३० जून २०२२ पर्यंत मुदतवाढ देताना एक अट घातली, की तोपर्यंत म्युच्युअल फंडांनी न्यू फंड आॅफर (एनएफओ) बाजारात आणू नयेत. हा ‘एनएफओ बंदी’चा काळ संपत असल्याने आता बाजारात ‘एनएफओं’चा वर्षाव होणार,
म्युच्युअल फंड डी-मॅट आणि बदल
डी-मॅट पद्धतीत जर ‘एसआयपी’ चालू करायची असेल तर आपण जी बँक आपल्या डी-मॅट खात्याला जोडली असेल, त्या बँकेतून ‘एसआयपी’ची रक्कम दर महिन्याला ‘ईसीएस’ होण्यासाठी ‘बँक मँडेट’ मंजूर करून घ्यावे
कोल्हापूर : स्वच्छतेसाठी खासदार निधी वापरा
२५ वर्षांनंतरच्या लोकसंख्येसाठी नियोजन करा
ऑफ बिट : म्युच्युअल फंड : करिअरसाठी नवे क्षेत्र
बारावीनंतर कोणत्याही शाखेचे पदवीचे शिक्षण घेताघेता देशातील वेगाने वाढणाऱ्या इंडस्ट्रीचा भाग होण्याची संधी म्युच्युअल फंड सल्लागार ही परीक्षा उत्तीर्ण होऊन साधता येते.
चहा सोडा आणि कोट्यधीश व्हा, कसं जाणून घ्या…
जर तुम्ही चहावर खर्च केलेली रक्कम वाचवली तर त्यातून तुम्ही कोट्यधीश होऊ शकता.
झाड लागलं गं, झाड लागलं रं...
अजय अतुल यांनी ‘सैराट’साठी केलेल्या एका गाण्याच्या चालीवर, संजय ओरके आणि राजेंद्र गणवीर (जिल्हा परिषद शाळा, घोडेगाव) निर्मित ‘झाड लागलं गं, झाड लागलं रं...’ हे गाणे कालच (५ जून) साजऱ्या झालेल्या ‘पर्यावरण दिना’साठी अतिशय चपखल आहे.
Mutual Fund: बाजारात घसरण पण म्युच्युअल फंड तेजीत, कसे जाणून घ्या
एप्रिलमध्ये इक्विटी म्युच्युअल फंडात 15,890 कोटींची गुंतवणूक दिसून आली होती.
५०० रुपये भरून मिळवा लाखोंचा फायदा; पाहा तपशील
जर तुम्ही रु. ५०० चा मासिक SIP सुरू करणार असाल, तर SIP कॅल्क्युलेटरनुसार वार्षिक सरासरी १२ टक्के रिटर्नसह, सुमारे ५ लाख रुपयांचा निधी तयार होतो
ईएलएसएस  इंडेक्स फंडाचा नवा पर्याय
‘सेबी’ने आता सर्व म्युच्युअल फंडांना ‘इंडेक्स ईएलएसएस फंड’ बाजारात आणण्याची परवानगी नुकतीच दिली आहे. यामुळे ८० सीच्या अंतर्गत गुंतवणूक करण्यासाठी ‘इंडेक्स ईएलएसएस फंड’ हा सुद्धा एक नवा पर्याय उपलब्ध असणार आहे.
म्युच्युअल फंडात 100 रुपयांसह सुरु करा गुंतवणूक, देईल चांगला परतावा...
म्युच्युअल फंडातील गुंतवणूक 100 रुपयांपासून सुरू होऊ शकते.
नवे एनएफओ जाहीर होण्याची उत्सुकतेने प्रतीक्षा!
अर्थविश्व
निर्देशांक घसरल्याने गुंतवणुकीची वाढली संधी
म्युच्युअल फंड ‘सही’च आहेत!
अर्थविश्व
अ‍ॅक्सिस सोडून इतर म्युच्युअल फंड तरी ‘सही’ आहेत का, असा प्रश्न काही जण (उगाचच!) विचारू लागले आहेत. त्यानिमित्ताने....
Mutual Fund: 7 लार्ज कॅप म्युच्युअल फंड; दोन वर्षांत 118-126 टक्क्यांचा तगडा परतावा
अर्थविश्व
कोविड-19 च्या दोन वर्षांत अनेक लार्ज कॅप फंड्सने चांगली कामगिरी केली आहे
तरुण पिढीसाठी बचतीचे हे पर्याय...
स+
जुन्या पिढीतील लोक केवळ आपल्यापुरता विचार न करता पुढच्या पिढीसाठीही शक्य तेवढी तरतूद करण्याचा प्रयत्न करीत
भविष्यासाठी गुंतवणूक गरजेची; सोल्युशन ओरिएंटेड फंडबाबत जाणून घेऊया
अर्थविश्व
सध्या बाजारात काही खास सोल्युशन ओरिएंटेड फंड (Solution Oriented Fund) आहेत, जे तुमच्या मुलांचे शिक्षण, तुमची सेवानिवृत्ती इत्यादींसाठी तयार केलेले आहेत
एसआयपी टॉप-अप
अर्थविश्व
नियोजनबद्ध गुंतवणूक योजना (एसआयपी) हा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी प्राधान्यक्रम पर्याय असतो. मात्र, यातील गुंतवणूक रक्कम ही नियमित ‘एसआयपी’मध्ये सारखीच असते.
पुन्हा रजिस्ट्रेशन न केल्यास 1 एप्रिलपासून थांबू शकते तुमची SIP!
अर्थविश्व
म्युच्युअल फंडातील गुंतवणूक नियमात 1 एप्रिलपासून बदल
EKYC आहे अनिवार्य; या सोप्या स्टेप्स करा फॉलो
साय-टेक
विविध आर्थिक कामांसाठी केवायसी करणं गरजेचं आहे.
go to top