Nagar Panchayat Election News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagar Panchayat Election

Read Latest & Breaking Nagar Panchayat Election Marathi News. Get Trending & Top News Headlines on Nagar Panchayat Election along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार? आज ठरणार भविष्य
गेल्या दोन अडीच वर्षांपासून या निवडणुका प्रलंबित आहेत.
नांदेड जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीची तयारी सुरू
जिल्ह्यातील १० नगरपालिका व एका नगरपंचायतीची निवडणूक
सांगली : पाच नगरपालिकांचा आखाडा रंगणार
सत्ता समीकरणे कायम ठेवण्याचे मोठे आव्हान; राज्याच्या राजकारणाची रंगीत तालीम
धामणी येथे मांडव डहाळ्यांची मिरवणूक
विरोधी जय श्रीराम सहकार परिवर्तन पॅनेलला पाच जागांवर समाधान मानावे लागले.
एक महिन्यात होणार हिवरखेड नगरपंचायतची घोषणा
आ.अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला तारांकित प्रश्‍न
मोरगिरी : उमेदवारीसाठी अनेकांचे गुडघ्याला बाशिंग
मारुल हवेली गटात जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी इच्छुकांची जुळवाजुळव सुरू
जळगाव बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा
नगराध्यक्षपदी आनंदा पाटील, तर उपनगराध्यपदी रेखा गायकवाड यांची निवड
नांदेड स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी सुरू
प्रशासनाचे नियोजन; पक्षांसह पदाधिकारीही लागले कामाला
सेनगावच्या नगराध्यक्षपदी ज्योती देशमुख, उपनगराध्यक्षपदी शालिनी देशमुख
हिंगोली
शिवसेनेच्या ज्योती देशमुख नगराध्यक्ष, तर राष्ट्रवादीच्या शालिनी देशमुख यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली आहे.
औंढा नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेचे खंदारे, उपनगराध्यक्षपदी देशमुख
हिंगोली
औंढा नागनाथ नगरपंचायतमध्ये शिवसेनेची एकहाती सत्ता आली आहे.
एका म्यानात दोन धारदार तलवारी बसणं कठीण; भाजपमध्ये संघर्ष शिगेला
कोकण
भाजपने स्वतंत्र लढूनही एकतर्फी विजय मिळविला; पण त्याचा आनंद फार काळ उपभोगता आला नाही.
जाफराबाद नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या सुरेखा लहाने
जालना
काँग्रेसचे दोन सदस्य व एक अपक्ष सदस्याचे समर्थन मिळवत नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला
सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगावात राष्ट्रवादी; देवरीत भाजपचा नगराध्यक्ष
विदर्भ
बुधवारी नगराध्यक्षपदाची बिनविरोध निवड झाली
कोकण : वैभववाडी, कुडाळ नगरपंचायतींचा निकाल जाहीर, कार्यकर्त्यांत जल्लोष
फोटोग्राफी
या दोन्ही ठिकाणी संबंधित गटांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
गडचिरोली जिल्ह्यातील नगरपंचायती काँग्रेसमय
गडचिरोली
एटापल्ली नगरपंचायत वर काँग्रेस चा झेंडा फडकला आहे.
Nanded: नांदेडात काँग्रेसला झटका; माहूर नगराध्यक्षपदी फेरोज दोसानी
नांदेड
नांदेडात शिवसेना किंगमेकर, काँग्रेसला झटका
go to top