Nagarpanchyat News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagarpanchyat

Read Latest & Breaking Nagarpanchyat Marathi News. Get Trending & Top News Headlines on Nagarpanchyat along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

जुन्नर नगर परिषदेची दहा प्रभागांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
अंतिम मतदार यादी १ जुलै रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे
टेंभुर्णी ग्रामपंचायतीची होणार नगरपंचायत
नगरविकास विभागाची प्राथमिक अधिसूचना जाहीर
सातारा : लोणंद नगरपंचायतीत नियमबाह्य कामे
विरोधकांचा आरोप; सात नगरसेवकांचे जिल्‍हाधिकाऱ्यांना निवेदन
दोन टप्प्यात निवडणूका? महापालिका, नगरपालिकानंतर झेडपी, पंचायत समिती
पहिल्या टप्प्यात (जुलै-ऑगस्ट) शहरी भागातील महापालिका, नगरपालिकांची तर दुसऱ्या टप्प्यात (सप्टेंबर-ऑक्टोबर) जिल्हा परिषदांसह पंचायत समित्यांची निवडणूक होऊ शकते, अशी शक्यताही वर्तविली आहे.
सिंधुदुर्ग : कणकवलीत गटारीचे रुंदीकरण
‘रामेश्वर प्लाझा’जवळील समस्येची दखल
पालीतील जळालेला मेणबत्ती व सुगंधी तेल कारखाना बंद करा, मालकाला नोटीस
‘इंडियन व्हेस्क फेम पार्टनर’ कारखाना मालकाला नागरी वस्तीतील कारखाना बंद करण्यासंबंधी पत्र
लांबलेल्या निवडणुकांमुळे अस्वस्थता
जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समित्यांची प्रभागरचना पुन्हा बदलणार का ?
निवडणूक लांबली; इच्छुक अस्वस्थ
जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समितीची प्रभागरचना पुन्हा बदलणार का?
सासवडचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र जगताप यांचे निधन
मध्यरात्री प्रदिर्घ आजाराने निधन झाले.
सावंतवाडी : मोती तलाव घेणार मोकळा श्वास
गाळ काढण्यावर एकमत मूळ बांधकामाला इजा न पोचविता काम
कणकवली नगरपंचायतीतर्फे ९५ टक्‍के मालमत्ता करवसुली
उर्वरित घरपट्टी आणि पाणीपट्टी वसूल होण्याची अपेक्षा नगरपंचायत अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केली
माळेगावच्या न्यायालयीन निकालावरून अजितदादांचे कार्यकर्तुत्व सिद्ध
पुणे
राज्य सरकारच्या नगरविकास खात्याने ३० मार्च २०२१ रोजी माळेगाव बुद्रूक ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीमध्ये होण्याबाबत उद्घोषणा केली होती.
पहिल्या व प्रतिष्ठेच्या पाली नगरपंचायत निवडणूकीस नागरिकांचा उत्तम प्रतिसाद
कोकण
पाली नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक मंगळवारी (ता. 21) संपन्न झाली. त्यामुळे मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला. अष्टविनायकाचे तीर्थक्षेत्र असलेली ही नगरपंचायत सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची आहे.
नगरपंचायतीच्या प्रचारसभेत काय बोलले नारायण राणे ?पाहा video !
Maharastra
कुडाळमध्ये प्रचारासाठी गेलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रविवारी नगरपंचायतीची निवडणूक असल्याचा विसर पडला. त्यांनी कुडाळवासियांना भावनिक साद घालत थेट 13 आमदार निवडून देण्याचं आवाहन केलं. पहा या प्रचारसभेत राणे काय म्हणाले?
नगरपंचायतींच्या आरक्षित जागा खुल्या करणार,पाहा व्हिडिओ
maharastra
नगरपंचायतींच्या आरक्षित जागा खुल्या करणार, जानेवारीत निवडणूक होण्याची शक्यता
घनसावंगी नगरपंचायतीस स्वच्छ सर्व्हेक्षण मोहीमेत देशात १३ वा क्रंमाक
मराठवाडा
स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत घनसावंगी नगर पंचायतीस स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये 25000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमधून घनसावंगी नगर पंचायतीस देशात 13 क्रंमाकाचे मानांकन प्राप्त झालेले आहे.
नगरपंचायतच्या रोजंदार सफाई कामगारांच्या पगारात मोठी कपात;व्हिडिओ
Aurangabad
नगरपंचायतच्या रोजंदार सफाई कामगारांच्या पगारात मोठी कपात केली
    go to top