nagpur carporation News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nagpur carporation

Read Latest & Breaking nagpur carporation Marathi News. Get Trending & Top News Headlines on nagpur carporation along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

काटोल-नरखेडला वाऱ्यावर सोडणार नाही - राजेश टोपे
राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते अनिल देशमुख जरी अडचणीत असले तरी त्यांच्या मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
पतीच्या आजारात जमापुंजी संपली, संसाराची `बॅटरी` गुल
दिव्यांग मंजुषा पानबुडेचा जगण्यासाठी संघर्ष, उदरनिर्वाहाचा ई-रिक्षा पडून
गंगाबाई घाटाजवळ नाला स्वच्छतेला सुरुवात
तीनशे मीटर पात्रातून काढला गाळ : दोन दिवसांत संपूर्ण नाला स्वच्छ करणार
नागपूर : तीन अधिकाऱ्यांसह आठ कर्मचारी निलंबित
बेलसरे यांच्यानंतर दुसरी मोठी कारवाई; संप काळातील कर्मचाऱ्यांचे वेतन काढणे भोवले
अख्ख्या कुटुंबाने घातला दालमिल व्यावसायिकास गंडा
४५ लाखांनी फसवणूक : अधिक नफा देण्याचे आमिष
इम्पेरिकल डेटाचे कामही हाती घेतले नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांचा गौप्यस्फोट
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आयोगाला इम्पेरिकल डेटाची ट्रिपल टेस्ट करण्याचे आदेश
जुन्या वादातून ऑटोचालकाचा खून; बारमध्ये बाचाबाची, पाठलाग करून हत्या
सऱ्या दिवशी शहरात खुनाची दुसरी घटना घडल्याने पुन्हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण
मनसेच्या नेत्यांनी शरण यावे - गृहमंत्री वळसे पाटील
आरोपी असलेल्या मनसेच्या नेत्यांनी शरण यावे असे आवाहन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले
बालिकेवर वायुसेना कर्मचाऱ्याचा अत्याचार; दोन दिवसावर होते लग्न
दोन दिवसावर लग्न आले असताना एका वायुसेना कर्मचाऱ्याने १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला
आनंदराज आंबेडकर म्हणाले, राज्य सरकार अस्थिर करून...
सुपारी देऊन सरकार अस्थिर करून राष्ट्रपती शासन लागू करण्याचा प्रयत्न भाजप असल्याचा आरोप रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आंनदराज आंबेडकर
नागपूर : बुलडोजरने केली ३३ दुकाने भुईसपाट
अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई, रस्ता मोकळा
नागपूर : ९५ टक्के मोबाईल टॉवर अनधिकृत
मनपाचा नगररचना विभाग सुस्त : धोरणाच्या अंमलबजावणीबाबत उदासीनता
पक्ष्यांनाही जाणवतात उन्हाच्या झळा; पंधरा दिवसात शंभरावर पक्ष्यांवर उपचार
नागपूर
उन्हामुळे शक्ती कमी होणे, प्राण्यांमध्ये उष्माघातासारखा त्रासही दिसून येत आहे
मद्यपींचे वाजणार बारा, कोरोना कमी झाल्याने पुन्हा 'टेस्टिंग' सुरू?
नागपूर
वाहतूक पोलिस रात्री बारापर्यंत करणार कारवाई
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचा तलावात बुडून मृत्यू
नागपूर
मित्र बुडत असल्याचे बघून त्याला वाचविण्यासाठी उडी घेणाऱ्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू
तरुणांनो, मॅट्रीमोनियल वेबसाईटपासून रहा सावध!
नागपूर
बनावट बाप, मुलीशी फोनवर संभाषण; आर्थिक फसवणूक
पाण्यासाठी उलट्या बोंबा!
नागपूर
पंधरा वर्षे सत्ता भोगल्यानंतर भाजपला पाणीटंचाईचा साक्षात्कार
लकडगंजमध्ये आगीचे तांडव; डीपीला लागलेली आग कारणीभूत
नागपूर
व्‍यापाऱ्यांचे एक कोटीचे नुकसान; चार तासांनंतर आगीवर नियंत्रण
महाराजबागेत उद्यापासून मॉर्निंग वॉक बंद
नागपूर
महाराजबागेत दोन दिवसांपूर्वी दोन गटात झालेल्या वादामुळे ९ एप्रिलपासून नागरिकांचे सकाळी फिरणे बंद करण्याचा निर्णय
जगण्यासाठीचा पूजाचा संघर्ष प्रत्येकासाठी आदर्श
नागपूर
केवळ तीन वर्षात वुशु खेळात जिंकले आंतर विद्यापीठ स्पर्धेत रौप्यपदक
go to top