Nagpur News News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur News

नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे व नागपूर हे राज्यातील तिसरे मोठे शहर आहे. नागपूर महाराष्ट्राच्या विदर्भ विभागातील सर्वांत मोठे शहर, नागपूर जिल्हा व राज्याच्या नागपूर विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपुरात घेतले जाते. भौगोलिकदृष्ट्या देशाच्या मध्य भागात आहे. नागपुरला संत्रानगरी असेही संबोधतात कारण शहरातील संत्री प्रसिद्ध आहेत. नागपुरात संत्र्याच्या बागा मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यामुळे संत्र्याची मोठी बाजारपेठ येथे आहे.

नागपूर : दीक्षान्त समारंभ मराठमोळा करणार
शासकीय तंत्रनिकेतनचा पदवीदान समारंभ
दारूप्रमाणेच पेट्रोल-डिझेलवरील करातही ५० टक्के कपात करा - चंद्रशेखर बावनकुळे
केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलवरील अबकारी मुल्यात कपात केली आहे. त्यामुळे आपसूकच व्हॅटमध्ये २६ टक्क्यांनी कपात झाली आहे.
काटोल-नरखेडला वाऱ्यावर सोडणार नाही - राजेश टोपे
राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते अनिल देशमुख जरी अडचणीत असले तरी त्यांच्या मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
पतीच्या आजारात जमापुंजी संपली, संसाराची `बॅटरी` गुल
दिव्यांग मंजुषा पानबुडेचा जगण्यासाठी संघर्ष, उदरनिर्वाहाचा ई-रिक्षा पडून
गंगाबाई घाटाजवळ नाला स्वच्छतेला सुरुवात
तीनशे मीटर पात्रातून काढला गाळ : दोन दिवसांत संपूर्ण नाला स्वच्छ करणार
नागपूर : तीन अधिकाऱ्यांसह आठ कर्मचारी निलंबित
बेलसरे यांच्यानंतर दुसरी मोठी कारवाई; संप काळातील कर्मचाऱ्यांचे वेतन काढणे भोवले
अख्ख्या कुटुंबाने घातला दालमिल व्यावसायिकास गंडा
४५ लाखांनी फसवणूक : अधिक नफा देण्याचे आमिष
नागपुरातील राज्य विज्ञान संस्था पुण्यात नेण्याचा डाव?
राज्य विज्ञान संस्था नागपुरातून पुण्याला पळविण्याचा डाव सुरू झाल्याची धक्कादायक माहिती
‘राष्ट्रवादी’ विरोधात पटोलेंचे गाऱ्हाणे
आघाडीत धुसफूस : सोनिया गांधी यांच्यापुढे मांडला अपमानाचा पाढा
Video: असानी चक्रीवादळाचा विदर्भावर परिणाम
नागपुरात अवकाळीच्या सरी, तापमानाचा पारा घटला
इम्पेरिकल डेटाचे कामही हाती घेतले नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांचा गौप्यस्फोट
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आयोगाला इम्पेरिकल डेटाची ट्रिपल टेस्ट करण्याचे आदेश
जुन्या वादातून ऑटोचालकाचा खून; बारमध्ये बाचाबाची, पाठलाग करून हत्या
सऱ्या दिवशी शहरात खुनाची दुसरी घटना घडल्याने पुन्हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण
मनसेच्या नेत्यांनी शरण यावे - गृहमंत्री वळसे पाटील
नागपूर
आरोपी असलेल्या मनसेच्या नेत्यांनी शरण यावे असे आवाहन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले
बालिकेवर वायुसेना कर्मचाऱ्याचा अत्याचार; दोन दिवसावर होते लग्न
नागपूर
दोन दिवसावर लग्न आले असताना एका वायुसेना कर्मचाऱ्याने १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला
‘ही केवळ धर्मपीठे नव्हे, तर परिवर्तनस्थळे; शासकीय दस्तावेजात नोंद करा’
नागपूर
`सकाळ महानुभाव स्थान माहात्म्य` अभियानाचा प्रारंभ
नागपूर : पारशिवनीलाच का काळ्या पाण्याची सजा?
नागपूर
नगरपंचायतीच्या नळातून काळ्या पाण्याचा पुरवठा
नागपूरला उन्हाचा चटका! 21 ट्रॅफिक सिग्नल दुपारी बंद
नागपूर
नागपूरमध्ये दुपारी 12 वाजल्यापासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत 21 ट्रॅफिकची सिग्नल यंत्रणा बंद ठेवल्याचा निर्णय घेण्यात आलाय
उत्तर नागपूरमध्ये चार सौर ऊर्जा प्रकल्प; नितीन राऊत यांच्या हस्ते उद्घाटन
नागपूर
राज्यातील वाढते औद्योगिकरण व शहरीकरणामुळे पारंपारिक विजेची मागणी दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे
आनंदराज आंबेडकर म्हणाले, राज्य सरकार अस्थिर करून...
नागपूर
सुपारी देऊन सरकार अस्थिर करून राष्ट्रपती शासन लागू करण्याचा प्रयत्न भाजप असल्याचा आरोप रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आंनदराज आंबेडकर
वीज कंपन्यांच्या खासगीकरणाचा केंद्राचा डाव - नितीन राऊत
नागपूर
कोळशाची टंचाई असतानाही अखंड वीज निर्मिती करून राज्याला लोडशेडिंगमुक्त ठेवल्याबद्दल ऊर्जामंत्र्यांनी सर्व अभियंते व कर्मचाऱ्यांचे कौतुक
go to top