nagraj manjule News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nagraj manjule

Read Latest & Breaking nagraj manjule Marathi News. Get Trending & Top News Headlines on nagraj manjule along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

‘तिच्या’ भविष्यासाठीचं पाऊल...!
हातामध्ये रंगीबेरंगी फलक घेऊन घोषणा देणारे रॅलीतले सर्वजण एकदम उत्साहात होते.
आर्ची आली आर्ची.. रिंकू राजगुरुचा नवा चित्रपट या दिवशी होणार प्रदर्शित..
रिंकूनं स्वतः आपल्या सोशल मीडियावरून अकाउंटवरून 'आठवा रंग प्रेमाचा' या तिच्या नव्या चित्रपटाची माहिती दिली आहे.
झुंड ओटीटीवर प्रदर्शित होणार! सर्वोच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील....
झुंड चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या नागराज मंजुळे कोर्टाच्या फेऱ्यात अडकले होते.
Jhund OTT: झुंडच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagaraj Manjule) दिग्दर्शित झुंड या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते.
इतिहास घडवणाऱ्या 'सैराट'ला आज सहा वर्षे पूर्ण झाली.. रिंकूनं सांगितली आठवण..
मराठी चित्रपट सृष्टीत इतिहास घडवणारा 'सैराट' चित्रपट २९ एप्रिल २०१६ मध्ये रिलीज झाला होता. आज या चित्रपटाला ६ वर्षे पूर्ण झाली आहेत.त्या निमित्ताने ही आठवण..
किरण माने आता नागराज मंजुळे सोबत.. काय आहे प्रकरण ?
वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असलेला अभिनेता किरण माने याने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची भेट घेतली आहे. या भेटीमागे नेमकं काय कारण असेल.
Video : नागराज मंजुळे पुतळे, स्मारकांना का घाबरतो ?
नागराजला पिस्तुल्या, फॅन्ड्री कसा सुचला?
Video : नागराजचा बिग बींसोबतचा अनुभव कसा होता ?
नागराज मंजुळे पुतळे, स्मारकांना घाबरतात ..
चित्रपटासाठी मी लहानपणी वडिलांचा खूप मार खाल्ला - नागराज मंजुळे
प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी उलगडून दाखवला चित्रपटांविषयीचा प्रवास
Jhund OTT: थिएटरमध्ये फ्लॉप झालेला 'झुंड' ओटीटीवर होणार हिट?
प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता नागराज मंजुळेच्या (Nagraj Manjule) झुंडबद्दल बरचंसं कौतुक ऐकायला, पाहायला आणि वाचायला मिळालं.
16 व्या विद्रोही मराठी साहित्य संम्मेलनाचे सरवरच उदघाटक, तर नागराज मंजुळे यांच्या हस्ते समारोप
१६ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन उदगीर येथे होत आहे. दोन दिवस चालणाऱ्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाने यंदा वेगवेगळ्या उपक्रमासह नाविण्यपूर्ण आयोजनाने लक्ष वेधून घेतले आहे.
संधी मिळाल्यास नागपुरात पुन्हा शूटिंग करणार - नागराज मंजुळे
मनोरंजन
नागपूरकर भगिनींनी आज माझा केलेला सत्कार लई भारी आणि मरेपर्यंत आठवणीत राहणारा आहे- नागराज मंजुळे
नागराज नाही.. आता ''डॉक्टर नागराज पोपटराव मंजुळे''
मनोरंजन
चित्रपट सृष्टीत आपल्या यशाची मोहर उमटवणाऱ्या लेखक, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना डी. वाय. पाटील विद्यापीठाने 'डॉक्टरेट' पदवी देऊन सन्मानित केले आहे.
वास्तव मांडणारा खरा हिरो!
सप्तरंग
ग्रामीण भागात राहून मराठीसह आता हिंदीतही वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांसाठी विख्यात झालेले दिग्दर्शक नागराज मंजुळे
व्याकरणाच्या भीतीनं भाषानिर्मिती थंडावली!
सप्तरंग
नागराज मंजुळे. ‘पिस्तुल्या’, ‘फॅण्ड्री’, ‘सैराट’ आणि आता ‘झुंड’सारखे चित्रपट देणारे मनस्वी दिग्दर्शक, कलाकार. अत्यंत मनापासून व थेट बोलत समोरच्यांची मनं जिंकून घेणारं अवलिया व्यक्तिमत्त्व.
'काश्मीर फाईल्स' टॅक्स फ्री केला 'झुंड' का नाही?; निर्मात्याचा सवाल
मनोरंजन
झुंडच्या निर्मात्यांपैकी एक असलेल्या सविता राज हिरेमठ यांनी हा सवाल उपस्थित केला आहे.
go to top