कौटुंबिक वादातून गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे मोठ्या भावानेच लहान भावाच्या डोळ्यात तिखट टाकून धारधार शस्त्राने वार करुन खुन केल्याची घटना तालुक्यातील टेंभुर्णी येथे मंगळवारी (ता. १३) घडली. सदर प्रकरणी वडीलांच्या तक्रारीवरुन नायगाव पोलीस ठाण्यात मुलाच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. गुढी पाडव्याच्या दिवशीच घडलेल्या घटनेने नायगाव हळहळले.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.