Nana Patole News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nana Patole

Read Latest & Breaking Nana Patole Marathi News. Get Trending & Top News Headlines on Nana Patole along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

फडणवीसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना लगाम घालावा; नाना पटोलेंची मागणी
राजकारण बाजूला ठेवून या घटनेकडे गंभीरतेने सर्व पक्षांनी पाहणे अतिशय आवश्यक आहे.
नेत्यांसमोर आमदारकीचा पेच! कोठे, चंदनशिवे, बेरिया, तौफिक यांचा जूनमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश
महापालिकेत अनेकदा निवडून आल्यानंतर साहजिकच अनेकांना आमदारकीचे वेध लागले आहेत. त्यात प्रामुख्याने महेश कोठे, तौफिक शेख, ॲड. यू. एन. बेरिया, आनंद चंदनशिवे यांचा समावेश आहे. या नेत्यांच्या मनातील इच्छा वर्षानुवर्षे एकाच पक्षात राहूनही अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे ते आता राष्ट्रवादीतून नशीब आजमावणार आहेत.
‘राष्ट्रवादी’ विरोधात पटोलेंचे गाऱ्हाणे
आघाडीत धुसफूस : सोनिया गांधी यांच्यापुढे मांडला अपमानाचा पाढा
पटोलेंमध्ये दम अन् धमक दिसत नाही; दरेकरांचा हल्लाबोल
राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप पटोलेंनी केला आहे.
Video : निवडणुकीवरुन नाना पटोले आणि अजित पवार यांच्यात वाकयुद्ध रंगलं
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये वाद निर्माण झाल्याचं चित्र
भुजबळ म्हणाले, तीन पक्षाचं सरकार असल्यानं थोड घर्षण होणारच
जोपर्यंत कायदा अस्तित्वात आहे त्याचा वापर होणार, भुजबळांचा राणा दाम्पत्यावर रोख
भंडाऱ्यात काँग्रेस एकाकी, राष्ट्रवादीची भाजपसोबत युती
नागपूर
काँग्रेसला राष्ट्रवादीने पाडले एकाकी; चरण वाघमारे निलंबित
फडणवीसांचा खोटारडेपणा उघड!
महाराष्ट्र
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची ओबीसी आरक्षणावरून टीका
शाळांना सुटी अन्‌ पोट भरण्यासाठी निराधार मुले मजुरीवर! सुटीत मिळत नाही पोषण आहार
solapur
कोरोनाने जिल्ह्यातील जवळपास बाराशे मुलांचा आधार हिरावला तर आठशेहून अधिक मुलांना एक पालक नाही. अशा परिस्थितीत शाळांना सुट्टी लागली आणि पोषण आहार मिळणे बंद झाले. त्यामुळे अशा कुटुंबातील बहुतेक मुले बालमजुरीच्या विचारात असून अनेकांना दोनवेळचे जेवणही पोटभर मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे.
दोन टप्प्यात निवडणूका? महापालिका, नगरपालिकानंतर झेडपी, पंचायत समिती
solapur
पहिल्या टप्प्यात (जुलै-ऑगस्ट) शहरी भागातील महापालिका, नगरपालिकांची तर दुसऱ्या टप्प्यात (सप्टेंबर-ऑक्टोबर) जिल्हा परिषदांसह पंचायत समित्यांची निवडणूक होऊ शकते, अशी शक्यताही वर्तविली आहे.
निर्धार पक्का..! ओबीसींना २७ टक्के उमेदवारी
महाराष्ट्र
देवेंद्र फडणवीस : राज्यही केंद्राकडे चालवायला द्या
'भाजपा म्हणजे खोटं बोला पण रेटून बोला... असा कार्यक्रम'
महाराष्ट्र
सरकारने या राजकीय आरक्षणाची ठरवून कत्तल केली. खून केला. यामागे मोठं षडयंत्र आहे असा आरोप त्यांनी केला आहे.
go to top