Nanded News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded

Read Latest & Breaking Nanded Marathi News. Get Trending & Top News Headlines on Nanded along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

नांदेड : बारडच्या गटारनाल्याची घेतली मंत्रालयाने दखल
ग्रामपंचायतद्वारे नाला सफाई सुरू : जनहितासाठी ‘सरकार पोर्टल’ महत्त्‍वाचे
प्लाॅस्टिक वापरावर एक जुलैपासून बंदी
जिल्हाधिकारी डॉ. विपीन; जिल्हाधिकारी कार्यालयात टास्क फोर्सची बैठक
नांदेडमध्ये भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे प्रमुख देवानंद जाजूंची आत्महत्या
डाॅ.देवानंद जाजू गेल्या अनेक वर्षांपासून नांदेडमध्ये वैद्यकीय सेवा देत होते.
नांदेड : रस्ता रूंद झाला तरी वाहतूक समस्या जैसे थे
भोकर शहरातील प्रकार : नागरिकांची हेळसांड
नांदेड : परिचारिका संघटना आंदोलनाच्या पावित्र्यात
अधिष्ठाता डॉ. जमदाडेंना विरोध; प्रशासनावर केले गंभीर आरोप
नांदेड : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा बोजवारा
निवघा, तळणी परिसरात रस्त्याची दयनीय अवस्था : मागे पाठ पुढे सपाट
नांदेड : ८४ कर्मचाऱ्यांच्या बदल्या
जिल्हा परिषद; प्रशासकीय ४७ तर विनंती ३७ बदल्यांचा समावेश
नांदेड : यंदा ७० टक्क्यांनी वाढणार खरिपाचा खर्च
शेतकऱ्यांची वाढली चिंता; बि - बियाणे, खत, कीटकनाशकांच्या किंमतीत वाढ
नांदेड : साडेदहा कोटींचा रस्ता निकृष्ट दर्जाचा
ग्रामस्थांची लागली वाट : बरबडा परिसरातील जनतेतून नाराजीचा सूर
रेशन कार्ड दुरुस्तीचे काम ठप्प
तांत्रिक अडचणीमुळे नागरिकांना हेलपाटे : नवीन कार्ड बनवणाऱ्यांनाही अडचण
नांदेड : कर्मचाऱ्यांच्या तीन दुचाकी पेटवल्या विद्यापीठात माथेफिरूंचा हैदोस
नांदेड
अपुऱ्या सुरक्षा व्यवस्थेमुळे घटनांत वाढ
नांदेड : हिवळणीला चार दिवसांपासून निर्जळी!
नांदेड
ग्रामस्थांचे हाल; कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
नांदेड : जिल्हा परिषद शाळांतील पटसंख्या वाढविणे सोपे नाही
नांदेड
शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी : मुख्याध्यापक बशीर पठाण यांचे केले कौतुक
नांदेड : जिल्हा परिषदेत ७५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या
नांदेड
कर्मचाऱ्यांमध्ये आनंद; पारदर्शक पद्धतीने बदल्या सुरू
भाजीपाल्यांचे दर कडाडले
नांदेड
लग्नसराईत उत्पन्नात झाली घट ः ग्राहकांचा खरेदीला आखडता हात
जिथे गर्दी तिथे राजकारणातील दर्दी
नांदेड
भावी उमेदवारांची लगीन घाई; कार्यक्रमांना उपस्थिती लावताना होतेय दमछाक
केंद्रीय राज्यमंत्री आठवले आज नांदेडच्या दौऱ्यावर
नांदेड
शनिवारी (ता.२१) हैदराबाद येथून सकाळी साडेनऊ वाजता नांदेडकडे प्रयाण.
रणरणत्या उन्हातही पेरणीपूर्व मशागतीची ‘लगीनघाई’
नांदेड
ग्रामिण भागातील चित्र; शेतकरी कामात व्यस्त
go to top