Nanded Zilla Parishad News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded Zilla Parishad

Read Latest & Breaking Nanded Zilla Parishad Marathi News. Get Trending & Top News Headlines on Nanded Zilla Parishad along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

नांदेड : जारीकोट शिवारात जुगारावर छापा
पोलिसांची कारवाई; सात अटक तर बारा फरार
नांदेड : रिक्षाचालकांचा जगण्यासाठी संघर्ष
इंधन, विमा, देखभाल दुरुस्तीवर अधिक खर्च
जिल्ह्यात एक हजार शेतीशाळांचे नियोजन
खरिपासाठी कृषी विभागाचा पुढाकार; पोखरा, आत्मा, क्रॉपसॅप, राअसुचे अभियान
केंद्र प्रमुख, मुख्याध्यापकांना मिळणार वेतनवाढ
‘सीईओं’च्या आदेशाने आनंदाचे वातावरण
दोन जिल्हा परिषद गटात बाराशे घरकुले मंजूर
माहुरातील खासगी दलालाच्या हस्तक्षेपामुळे वाई बाजार लटकले
पैसे घेतलेल्या लाभार्थ्यांनी घरकुलाची कामे सुरू करा
सीईओ वर्षा ठाकूर घुगे; अन्यथा सक्तीने वसुलीसह कारवाईचा इशारा
‘सावित्रींचा सृजनोत्सवा’चे महापालिकेतर्फे आयोजन
शिक्षण, महिला व बालकल्याणतर्फे कार्यक्रम; अधिकाऱ्यांच्या जीवन साथींसोबत मुलाखती
जिल्हा तंबाखूमुक्त होण्यासाठी हवे सहकार्य
डॉ. नीळकंठ भोसीकर; जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त जनजागृती फेरी
जिथे गर्दी तिथे राजकारणातील दर्दी
भावी उमेदवारांची लगीन घाई; कार्यक्रमांना उपस्थिती लावताना होतेय दमछाक
केंद्रीय राज्यमंत्री आठवले आज नांदेडच्या दौऱ्यावर
शनिवारी (ता.२१) हैदराबाद येथून सकाळी साडेनऊ वाजता नांदेडकडे प्रयाण.
रणरणत्या उन्हातही पेरणीपूर्व मशागतीची ‘लगीनघाई’
ग्रामिण भागातील चित्र; शेतकरी कामात व्यस्त
अनधिकृत वाळू उत्खनन करणाऱ्या दोन जेसीबींना पंधरा लाखाचा दंड
महसूल विभागाची कारवाई; पोलिस अधिकारी चांडक यांच्या कारवाईला यश
वैभवाची साक्ष देणारे वाडे दुर्लक्षित
नांदेड
गाव खेड्यात काहींनी जपला वारसा : काही नोकरीसाठी शहराकडे वळले
महागाईवर नियंत्रणाची जबाबदारी केंद्राची - शरद पवार
महाराष्ट्र
शरद पवार : सर्वांनी एकत्र येण्याची गरज; सरकारकडे भूमिका मांडणार
नांदेड : जिल्हा परिषदेतील विभाग होणार चकाचक
नांदेड
सुंदर माझे कार्यालय उपक्रम : सीईओंनी केली पाहणी
नांदेड :  जिल्हा बँक चिंताजनक परिस्थितीतून बाहेर
नांदेड
वसंतराव चव्हाण; वर्षभरात १२ कोटींचा निव्वळ नफा
जबरी चोरीच्या घटनांमध्ये नांदेड जिल्ह्यात वाढ
नांदेड
दोन दिवसात तीन घटना; मारहाण करून लुटले; तीन लाखांचा ऐवज लंपास
नांदेड : पेट्रोलियम पदार्थांवरील नफेखोरी बंद करा
नांदेड
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पेट्रोल पंपासमोर आंदोलन
पोलिसांचे शहरात धाडसत्र सुरूच...
नांदेड
तलवार, खंजर बाळगणाऱ्यास अटक; तीन जुगार अड्ड्यांवर छापे
नांदेड जिल्‍हा परिषदेला तीन 'राज्‍यस्‍तरीय' पुरस्‍कार
नांदेड
पंतप्रधान घरकुल योजना; २८ हजार ४४२ लाभार्थ्यांना मिळाले घरकुल
go to top