Nandurbar News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nandurbar

Read Latest & Breaking Nandurbar Marathi News. Get Trending & Top News Headlines on Nandurbar along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

मोबाईल हाताळण्यावरून पत्नीचा गळा चिरून खून; पतीची कबुली
फरारी झालेल्या पतीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २४ तासांत बेड्या ठोकल्या आहेत.
नंदुरबार : पाऊस लांबल्यामुळे पेरण्या खोळंबल्या; शेतकरी चिंतेत
पावसाने यंदा हुलकावणी दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
खानदेशचा सन्मान : बटरफ्लायला आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट लघू चित्रपट अवॉर्ड
उत्तर महाराष्ट्र
आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म महोत्सवात उत्कृष्ट शॉर्ट फिल्मचा अवॉर्ड पश्चिम बंगालच्या फेस्टीवलमध्ये जाहीर झाला आहे.
अमृत सरोवराची कामे त्वरित पूर्ण करा : जिल्हाधिकारी मनीषा खत्री
उत्तर महाराष्ट्र
अमृत सरोवर अभियानाची कामे त्वरित पूर्ण करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी विविध यंत्रणेला दिल्या आहेत.
नंदुरबार : सफाई कर्मचारी संघटनेतर्फे अन्नत्याग आंदोलन स्थगित
उत्तर महाराष्ट्र
नंदुरबार जिल्हा परिषद येथे अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेच्या वतीने अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आले.
युवकाचा प्रामाणिकपणा; 24 हजाराचा मोबाईल केला परत
उत्तर महाराष्ट्र
पोलिसांनी या तरुणाच्या प्रामाणिकपणाबद्दल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून कौतुक केले.
go to top