Narayan Rane News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narayan Rane

Read Latest & Breaking Narayan Rane Marathi News. Get Trending & Top News Headlines on Narayan Rane along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

राणेंनी सरकार पाडण्यासाठी काँग्रेसला फोडलं, बाळासाहेब म्हणाले...
अविश्वास ठरावाच्या अग्निपरीक्षेला सामोरे जाणारे उद्धव ठाकरे हे पहिले मुख्यमंत्री नाहीत. असाच प्रसंग विलासराव देशमुखांवर देखील ओढवला होता.
बंड अंगलट येणार?
शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ३७ हून अधिक आमदारांसह बंड केले.
राज्यात सत्तापालट होणार? बंडखोर ४१ आमदारांमुळे ठाकरे सरकार अल्पमतात
भाजपनेही सरकार अल्पमतात असून अविश्वास ठराव पारित करून बहुमत सिध्द करण्याच्या दृष्टीने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्यांनी पक्षाच्या १०५ आमदारांसह त्यांना पाठिंबा देणाऱ्या सर्व अपक्ष आमदारांना मुंबईत बोलावून घेतले आहे. त्यामुळे आगामी ती-चार दिवसांत राज्यात सत्तापालट होतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
पुढच्या तासात राज्यातील राजकारण बदलणार, 56 पैकी 35 आमदार फुटले - राणे
महाराष्ट्र
एकनाथ शिंदेना सेनेत वारंवार अपमानास्पद वागणूक मिळाल्याने त्यांनी हे बंडखोरीचे पाऊल उचलले आहे.
काँग्रेसचे अस्तित्व राहिले नाही - नारायण राणे
पिंपरी-चिंचवड
काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते काम करत नसल्याने त्यांच्या आमदारावर त्यांचा अंकुश राहिलेला नाही.
राणे म्हणाले, शाब्बास! एकनाथजी... नाहीतर तुझा आनंद दिघे झाला असता
महाराष्ट्र
नारायण राणे म्हणतात, शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलात
एकनाथ शिंदेंच्या नॉट रिचेबलवर नारायण राणे म्हणाले, ते कुठं आहेत...
महाराष्ट्र
शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे संपर्काबाहेर असल्याच्या प्रश्नावर नारायण राणे यांनी सूचक वक्तव्य केलंय
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दणका
महाराष्ट्रा
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अधीश बंगल्यावरील कारवाई विरोधात प्राधिकरणाकडेच दाद मागण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने निर्देश दिले.
go to top