Nashik municipal corporation News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik municipal corporation

Read Latest & Breaking Nashik municipal corporation Marathi News. Get Trending & Top News Headlines on Nashik municipal corporation along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

ऑफलाइन परीक्षेसाठी वाढीव वेळ - उदय सामंत
मंत्री उदय सामंत यांची माहिती; दोन पेपरमध्ये दोन दिवसांचा अवधी
नाशिक : मनपात ५० टक्क्यांहून अधिक पदे रिक्तच
प्रशासकीय राजवटीत आयुक्तांकडून मनुष्यबळांचे फेरनियोजन होण्याची गरज आहे
कामात गुणवत्ता नसेल, तर कारवाई अटळ : नाशिक महापालिका आयुक्त
अधिकारी आणि ठेकेदार यांच्या बैठकीत आयुक्त पवार यांनी कामाच्या गुणवत्ताविषयक नियम, कायदे आणि निकषांबाबत गंभीर असल्याचे स्पष्ट शब्दात समज दिली.
नाशिक : विनाकर मिळकतीच्या शोधासाठी मोहीम; 27 निरीक्षकांवर जबाबदारी
शहरात घर किंवा मालमत्ता असूनही महापालिकेला कर न भरत नाही, अशा मिळकतीचा महापालिका शोध घेणार आहे.
नाशिक : धोकादायक घरांचे नळ कनेक्शन तोडणार - महापालिका आयुक्त
पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील धोकादायक १०७७ इमारतींना नोटिसा देण्यात आल्या असून, त्यापैकी ७८६ जणांना प्रत्यक्ष नोटिसा बजाविण्यात आल्या.
नाशिक : वाटाघाटीच्या खेळीत नवख्या नगरसेवकांचा राजकीय बळी
नाशिक : वाटाघाटीच्या खेळीत नवख्या नगरसेवकांचा राजकीय बळी
नाशिक : आर्थिक गैरव्यवहाराला राजकीय वळण देण्याचा आटापिटा
नाशिक महापालिकेतील भूसंपादनाच्या आठशे कोटींच्या चौकशीत आर्थिक व्यवहारही तपासले जाणार असल्याची चर्चा आहे.
नाशिक : तब्बल ८०० कोटींच्या भूसंपादनातील गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत
भुजबळांनी नाशिक शहरासाठी किती निधी आणला? गिरीश महाजनांचे थेट आव्हान
नाशिक महापालिकेच्या मुद्द्यावरून भाजपचे गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांना थेट आव्हान दिले आहे.
नाशिक : अनावश्यक 'पुलाच्या' कामाला कात्री
५०० मीटरच्या अंतरात ३ पूल उभारण्याची १५ कोटीची उधळपट्टी आयुक्तांनी थांबवीत अनावश्यक पुलाच्या कामाला कात्री लावली
नाशिककरांना कमी दाबाने, कमी वेळ पाणीपुरवठा
तांत्रिक कारणामुळे पाणीपुरवठ्यास अडचण
नाशिक महापालिकेचा कोरोनावर चार कोटी खर्च
नाशिक
इतर महापालिकांच्या तुलनेत खर्च कमी ; आरोग्य विभागाचा दावा
नाशिक : नातेसंबंधात वाणीचे महत्त्व अगाध
नाशिक
जीवनात सर्वच जागी नातेसंबंधात वाणीचे महत्त्व अगाध आहे,
डॉक्‍टर, अभियंत्यांप्रमाणे घडावे खेळाडू ; राज्‍यपाल भगतसिंग कोश्‍यारी
नाशिक
एसएसके वर्ल्ड क्‍लबमध्ये अर्जुन पुरस्‍कार, शिवछत्रपती पुरस्‍कारार्थींचा गौरव
‘नासाका’, रोजगार अन् लोकसभेच्या बेरजेचे गणित
नाशिक
नाशिक साखर कारखाना सुरू झाल्यानंतर रोजगार निर्मितीबरोबरच शेतीशी पूरक उद्योगांना भाव येणार आहे
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जातीयवादाला प्रखर विरोध; शरद पोंक्षे
नाशिक
शरद पोंक्षे : काळाराम संस्थान वासंतिक नवरात्रोत्सव
नाशिक : मनपा अर्थकारणाचा महत्त्वाचा दुवा कमकुवत
नाशिक
करवसुली विभागाचीच उपेक्षा; नऊ वर्षांत मनुष्यबळात ३५ टक्के घट
अर्थकारणात केटरिंग व्‍यवसायाचे योगदान!
नाशिक
राज्‍यस्‍तरीय अधिवेशनातील सूर; व्यावसायिकांना मार्गदर्शन
go to top