National Flag News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

National Flag

Read Latest & Breaking National Flag Marathi News. Get Trending & Top News Headlines on National Flag along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

नव्या ध्वज संहितेला गांधीवाद्यांचा विरोध
केंद्र सरकारचा निर्णय : खादीसोबतच नायलॉन, पॉलिस्टरच्या राष्ट्रध्वजाची मुभा
राष्ट्रध्वजाचा अवमान केल्या प्रकरणी मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल
महाराष्ट्र दिनानिमित्त फडकवलेला राष्ट्रध्वज सायंकाळी सुर्यास्तापुर्वी न उतरवता तब्बल तीन दिवस फडकत ठेऊन राष्ट्रध्वजाचा अवमान केल्या प्रकरणी राजगड पोलिसांनी शाळेचे मुख्याध्यापका विरुध्द तक्रार दाखल करुन घेतली.
पुणे : महाराष्ट्राचा 'सुसंस्कृत' चेहरा सर्वांनी जपावा; अजित पवार
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रध्वजवंदन कार्यक्रम
सायकल पुसण्यासाठी तिरंग्याचा वापर; ४२ वर्षीय व्यक्तीला कोठडी
सोशल मिडीयावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
छत्रपतींच्या जन्मदिवशी तिरंगा फडकविण्याचा अभिमान- आदित्य ठाकरे
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून येरवडा येथील डॉ. चिमा उद्यान येथे उभारण्यात आलेल्या ४५ मीटर तिरंगा ध्वज स्तंभाचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
औरंगाबाद : क्रांती चौकातील तिरंगा वर्षभर फडकणार
व्यापारी, उद्योजक देणार ध्वजासाठी निधी
Army Day : सर्वात मोठा खादीचा राष्ट्रध्वज फडकला भारत-पाक सिमेवर
सीमेचे रक्षण करणाऱ्या आणि भारताचा अभिमान वाढवणाऱ्या सैनिकांचा सन्मान दिवस
मुंबईत ९५० किलोंचा राष्ट्रध्वज उभारण्यामागे संकल्पना काय होती?
मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ साकारलेला राष्ट्रध्वज आकर्षणाचा केंद्रबिंदू
राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी MIM खासदार ओवैसींवर गुन्हा
खासदार ओवैसी यांच्यावर कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन केल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे.
अमळनेरमध्ये १०५ फुटांवर फडकला "तिरंगा"
जळगाव
Independence day News : रिमोट कंट्रोलच्या मदतीने स्तंभावर ३० बाय २० फूट आकाराचा ५० किलो वजनाचा ध्वज डौलाने आकाशात फडकवण्यात आला.
    go to top