Navi Mumbai News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Navi Mumbai

Read Latest & Breaking Navi Mumbai Marathi News. Get Trending & Top News Headlines on Navi Mumbai along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

इंधनाचे दर जीएसटीच्या कक्षेत आणावे; ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट कॉंग्रेसची मागणी
इंधनाचा काळाबाजार; केंद्राचे उत्पादन शुल्क आणि राज्याच्या मूल्यवर्धित करामुळे इंधनाचे दरांमध्ये प्रचंड दरवाढ
वीज पुरवठा खंडित करण्याची भीती दाखवून वृद्धाला गंडा
घरातील पुरवठा वीज बंद केला जाणार असल्याची भीती दाखवून सायबर चोरट्याने वृद्ध दाम्पत्याच्या खात्यातून पावणेचार लाख रुपये लंपास
नवी मुंबई शहरातील दिव्यांगांचे स्वप्न पूर्ण होणार
नवी मुंबई शहरातील अपंग व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महापालिकेने मोठे पाऊल उचलले आहे.
नवी मुंबईत 'या' भागातील पाणीपुरवठा मंगळवारी राहणार बंद
मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनी व भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र येथील मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीचे काम मंगळवारी (ता. २४) हाती घेण्यात येणार आहे.
नवी मुंबई : पामबीच मार्ग हिरवेगार होणार
नवी मुंबई शहर हे सिडकोने केलेल्या उत्तम स्थापत्यकलेच्या नियोजनातून साकारलेले शहर आहे. या शहरातील काही वास्तू आणि जागांचे वेगळे वैशिष्ट्यपूर्ण ओळख आहे.
यांची सुपारी फुटली नसेल; मनसे आमदाराची संजय राऊतांवर टिका
मनसे आमदार राजू पाटील यांची खासदार संजय राऊतांवर टिका
सीएनजी दरवाढीविरोधात रिक्षाचालक आक्रमक
बीकेसीतील ‘महानगर गॅस’वर रिक्षाचालकांची धडक
शिवसेनेचाही राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा
निधी वाटप बैठक : मदतीत दुजाभाव होत असल्याची आमदारांची तक्रार
दोन मुलांची हत्या करून अलिबागमध्ये दोघांची आत्महत्या
दोन लहान मुलांची हत्या करून दोन पर्यटकांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना
पारधी समाजाला मतांचा अधिकार आजही नाही - गिरीश प्रभूणे
पारधी समाजाची आव्हाने अद्याप काही मिटलेली नाहीत. भटक्या विमुक्तांचीच खूप मोठी समस्या आहे.
कमावत्या पत्नीलाही पोटगीचा अधिकार!
उच्च न्यायालयाच्या निर्णयाने महिलांना दिलासा
कोविड घोटाळ्यावरही मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी मौन सोडले
मुंबई
इंजेक्शनच्या प्रतिक्षेतील २१ हजार लोक हे पैशांपेक्षा जास्त महत्वाचे होते
मुंबई जम्बो कोविड सेंटर सप्टेंबर अखेरीपर्यंत सुरू राहणार - इक्बाल सिंह चहल
मुंबई
चौथ्या लाटेला रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेची प्रतिबंधात्मक उपाययोजना
वाशी खाडीत आढळला व्यावसायिकाचा मृतदेह
मुंबई
पॅन कार्डवरुन पटली ओळख
संजय ठाकूर यांचे पत्र; मुंबई भाजपने हात झटकले
मुंबई
पत्राशी मुंबई भाजप सहमत नाही - ॲड. विवेकानंद गुप्ता
अल्‍पवयीन मुलीला सव्वा लाखाला गंडा
मुंबई
१६ वर्षीय मुलीसोबत सोशल मीडियावरून ओळख वाढवून तिच्याकडून एक लाख २२ हजार रुपयांची रोख रक्कम उकळल्याची घटना उघडकीस आली
पावणे येथे लागलेल्या आगीची एमआयडीसी प्रशासनातर्फे चौकशी सुरू
मुंबई
एमआयडीसीतील अधिकारी व कंपनीवर प्रश्नचिन्ह
go to top