Navratri Festival News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Navratri Festival

Read Latest & Breaking Navratri Festival Marathi News. Get Trending & Top News Headlines on Navratri Festival along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

अकोला : भक्तांचे आराध्यदैवत विराहीतची माता ‘तुळजा भवानी’
नवरात्रौत्सव
तालुक्यातील श्री क्षेत्र विराहीतची तुळजा भवानी तुळजापूरच्या भवानीचे प्रतिरूप मानल्या जाते.
आदिमायेचा सप्तजयघोष… सप्तमीनिमित्त सप्तश्रृंगीगडावर भाविकांची गर्दी
नाशिक
'सप्तशृंगी माता की जय', "अंबे माते की जय' चा जयघोष डफ ताशाच्या निनादात सप्तश्रृंगीगडावर सप्तमीनिमित्त आदिमायेचा जागर करीत २५ हजारावर भाविक देवीचरणी नतमस्तक झाले.
माझी रेसिपी : फणसखंड
फूड
फणसाचा रस साठवून प्रिझरमध्ये ठेवून त्यचा असा वेगळा उपयोग करता येऊ शकतो.
New Delhi : सणासुदीच्या उत्साहात नियमांचा विसर
देश
मास्क, सोशल डिस्टन्सिंगच्या पूर्ततेची टक्केवारी घसरली
जागर स्त्री आरोग्याचा; त्वचा, केसांकडे दुर्लक्ष नकोच
नवरात्र
बदलत्या जीवनशैलीचा, वातावरणाचा त्यावर गंभीर परिणाम दिसतो आहे.
नवरात्रोत्सवातील उपासना कशी करावी? जाणून घ्या सविस्तर
संस्कृती
आश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदेस घरोघरी घटस्थापना केली जाते. देवीपुढे अखंड दीप लावला जातो. रात्री देवापुढे बसून उपासना, जप, ग्रंथवाचन, देवीची भजने, स्तोत्रे म्हटली जातात. घटासमोर बसून उपासना करणाऱ्याचे मन शांत, प्रसन्न व स्थिर होते.
इथे घडते नवरात्रोत्सवातून एकोप्याचे दर्शन
मंडणगड
देव्हारेतील रिक्षा संघटनेचा वैशिष्‍ट्यपूर्ण उत्सव; झोपडीतून प्रारंभ
go to top