nawab malik News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nawab malik

Read Latest & Breaking nawab malik Marathi News. Get Trending & Top News Headlines on nawab malik along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

नवाब मलिकांप्रमाणे उद्धव ठाकरेंचेही दाऊद गँगशी संंबंध आहेत का? - सोमय्या
उद्धव ठाकरेंना या खंडणी प्रकरणाबद्दल सगळं काही माहित होतं, असा आरोपही सोमय्यांनी केला आहे.
नवाब मलिकांचे दाऊदशी संबंध; मनी लाँडरिंगप्रकरणात कोर्टाचं निरीक्षण
नवाब मलिकांनी दाऊदची बहीण हसीना पारकरशी वारंवार बैठका घेतल्याचंही कोर्टाने स्पष्ट केलं आहे.
मलिक यांना उपचारासाठी अंशतः दिलासा
खासगी उपचार घेण्यास परवानगी
मलिकांना तुर्तास दिलासा, खासगी रुग्णालयात उपचारासाठी परवानगी
नवाब मलिकांना न्यायालयाकडून तुर्तास दिलासा मिळाला आहे.
'सत्य डेबिट कार्ड सारखं असतं...': क्रांती रेडकरचा रोख कुणाकडे?
एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Samir Wankhede) यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि फसवणूक केल्याचे आरोप झाले होते.
नवाब मलिकांची कोठडी 20 मेपर्यंत वाढली; कोर्टात आरोपपत्र दाखल
पुन्हा एकदा मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणी वाढणार का?
"सरकारी हँडलवरून तरी..."; नवाब मलिकांच्या फोटोमुळे चित्रा वाघ संतापल्या
चित्रा वाघ यांनी ट्विट करत आपला आक्षेप नोंदवला असून त्यांनी या ट्विटमध्ये अजित पवारांनाही टॅग केलं आहे.
मलिकांविरुद्ध आरोपपत्र दाखल; जमीन खरेदीप्रकरणी अडचणीत वाढ
मुंबई
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरण
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी मलिकांविरोधात 5,000 पानांचे आरोपपत्र दाखल
मुंबई
मनी लाँड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मलिकांना 23 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली असून, सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहे.
मंत्री नवाब मलिक यांना २२ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी
मुंबई
मनी लॉण्डरिंग प्रकरणात अटकेत असलेले मंत्री नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत आज विशेष न्यायालयाने २२ एप्रिलपर्यंत वाढ केली.
मलिकांच्या कोठडीत आणखी वाढ; सुप्रीम कोर्टातील याचिकेकडं लक्ष
महाराष्ट्र
मलिक यांना ईडीनं अटक केली ते सध्या ऑर्थर रोड तुरुंगात आहेत.
go to top