Naxalites News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Naxalites

Read Latest & Breaking Naxalites Marathi News. Get Trending & Top News Headlines on Naxalites along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

जहाल नक्षली दाम्पत्याचे आत्मसमर्पण; दोघांवर होते १२ लाखांचे बक्षीस
आत्मसमर्पित कोलू पदा हा सप्टेंबर २०१० रोजी प्रतापपूर दलम सदस्य पदावर भरती झाला होता. नोव्हेंबर २०११ ते २०१७ पर्यंत तो सीसीएम सुधाकर याचा सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होता.
नक्षल्यांच्या टीसीओसी सप्ताहाच्या पार्श्वभुमीवर गडचिरोली पोलीस दलास मिळाले मोठे यश
एकुण १८ लाखांचे बक्षीस असलेल्या चार जहाल नक्षलीस अटक; अटकेत दोन एसीएम व दोन सदस्यांचा समावेश
CRPFने वर्षभरात  १७५ दहशतवाद्यांना केले कंठस्नान
केंद्रीय राखीव पोलीस दलाचे(CRPF) महासंचालक कुलदीप सिंग यांनी आज सीआरपीएफच्या वार्षिक कामगिरीबद्दल माहिती दिली.
२० लाखांचे बक्षीस असलेल्या २ जहाल नक्षलवाद्यांची शरणागती
आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे माओवादी मोठ्या संख्येने आत्मसमर्पण करीत आहेत.
हिंसेच्या रानी फुललेले प्रेम झाले सफल; बंदुकीऐवजी हाती फुलांचे हार
नक्षल चळवळीत असलेल्या या दोघांचे प्रेम फुलले ते हिंसेच्या रानात.
आत्‍मसमर्पित नक्षलवाद्यांसह ११७ जोडप्यांचा विवाह
गडचिरोलीत सामूहिक सोहळ्याचे आयोजन
गडचिरोली : पोलिसांनी हस्तगत केलेले नक्षल साहित्य.
नक्षल्यांनी पुरून ठेवलेले स्फोटक साहित्य हस्तगत करण्यात पोलिसांना यश
नक्षल्यांना स्फोटके पुरविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; चार जण पोलिसांच्या ताब्यात
नक्षलविरोधी अभियानाच्या दरम्यान पोलिसांनी नक्षलवाद्यांसाठी स्फोटकांसाठीचे सामुग्री व साहित्य नेणाऱ्या एका टोळीला जेरबंद केले.
नक्षलवादी आले अन् इसमाला घेऊन गेले; सकाळी गावाबाहेर आढळला मृतदेह
मंगलूला गावाबाहेर आणून दोरीने गळा आवळून हत्या केली
शिक्षण, पत्रकारितेतील काहींचा नक्षल्यांना पाठिंबा : राकेश सिन्हा
राज्यसभेत आज नक्षलवादी हिंसाचारावरून सत्तारुढ सदस्य व विरोधकांत शाब्दिक चकमकी उडाल्या.
नक्षलवाद्यांनी मोठा ब्रिज आणि मोबाइल टॉवर उडवून मागे सोडली चिठ्ठी
देश
झारखंड राज्यात नक्षलवाद्यांची दहशत
गडचिरोलीत नक्षलवाद्यांच अग्नितांडव :मजुरांना मारहाण,जाळली 12 वाहने
फोटोग्राफी
इरपनार गावालगत रस्त्याच्या कामावरील १२ वाहने सशस्त्र नक्षलवाद्यांनी जाळली.
छत्तीसगड : ४४ नक्षलींचं सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण
देश
मोठ्या नक्षली कारवायांमध्ये होते सहभागी.
अग्रलेख : नक्षलवाद्यांच्या कण्यावर घाव
अग्रलेख
महाराष्ट्राच्या पूर्वेकडील मोठे जंगल क्षेत्र असलेल्या गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांना अनेक वर्षांपासून नक्षलवादी हिंसाचाराची कीड लागली आहे.
"ज्यांनी नक्षली विचार हातात घेतला त्यांनी आदिवासींवर अत्याचार केले"
महाराष्ट्र
देशाचा सन्मान राखण्याबरोबरच ज्यांनी देश एकसंध करण्यासाठी संघर्ष केला त्यांचा अभिमान ठेवण्यासाठी समाजातील शेवटच्या घटकात आपल्याला देशाभिमान उभा करावा लागेल
go to top