NCP News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NCP

Read Latest & Breaking NCP Marathi News. Get Trending & Top News Headlines on NCP along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

'चंद्रकांत पाटील साहेब जेवणाचे आमंत्रण देते, सहकुटुंब अवश्य या'
'बाई कष्टते राबते तव्हा भाकर फुगते, माय होऊनी जगाची नाळे वाट जगविते'
नागपूर : संभाजी राजेंची राजकीय कोंडी
देवेंद्र फडणवीस : राष्ट्रवादी-शिवसेनेने विषय भरकटवला
काँग्रेस महिला शहराध्यक्षा म्हणाल्या, महापालिकेत सत्ता आमचीच! बैठकीला ३५ महिला
राष्ट्रवादीसोबतच भाजपने निवडणुकची जोरदार तयारी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील महिला काँग्रेसची बैठक पार पडली. त्यावेळी ३५ महिलांच्या उपस्थितीत शहराध्यक्षा हेमा चिंचोळकर यांनी महापालिकेवर काँग्रेसचीच सत्ता येणार, अशी गर्जना केली.
'न्यायालय काही सांगो, OBC आरक्षणाशिवाय महाराष्ट्रात निवडणूक नको'
ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत महाराष्ट्राच्या राजकारणात भुजबळ यांची महत्वाची भूमिका
छगन भुजबळच ओबीसींना न्याय देऊ शकतात, सुप्रिया सुळेंकडून कौतुक
राष्ट्रवादीच्या ओबीसी मेळाव्यातून खासदार सुप्रिया सुळे यांनी छगन भुजबळ यांच कौतुक केलं
आमदारांच्या मागणीनंतर आयुक्तांची शक्कल! करवाढीच्या तक्रारीपूर्वी भरावा लागणार जुनाच टॅक्स
solapur
सहा वर्षांपूर्वी झालेल्या सर्व्हेनुसार शहरातील जवळपास दीड लाख मिळकतदारांना वाढीव कराची नोटीस पाठविण्यात आली. त्यावर ज्यांचा आक्षेप किंवा तक्रारी असतील, त्यांना २१ दिवसांची मुदत देऊन सुनावणीअंति टॅक्स रक्कम अंतिम केली जाणार होती. पण, ९० टक्क्यांहून अधिक मिळकतदारांच्या तक्रारी येतील आणि त्यावर सुनावणी होऊन निर्णय देण्यासाठी किमान दोन-तीन महिने लागतील. तोपर्यंत टॅक्स जमा न झाल्या प्रशासन चालविणे मुश्किल होईल, याची भीती होती.
'बारामतीचा गडी एवढा हुशार कसा? ब्रह्मदेवाला चुकवून...' सदाभाऊंचा खोचक टोला
पश्चिम महाराष्ट्र
'शरद पवार यांच्यामध्ये नक्की कोणते स्पेअर पार्ट टाकले आहेत?'
तुमचं पानितप निश्चित,निवडणुकीवरुन चित्रा वाघ यांचे महाविकास आघाडीला इशारा
मुंबई
तुम्ही वेगवेगळे लढा, एकत्र लढा, तालिबानला घेऊन लढा !
Prithviraj Chavan म्हणतात कॉंग्रेसमध्ये अंतर्गत निवडणुका व्हायला हव्यात
Pune
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सकाळने घेतलेली विशेष मुलाखत
BJP-MNS युतीबाबत भाजप नेत्यांच मोठं विधान म्हणाले, बेरजेचं..
महाराष्ट्र
राज ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याला विरोध उभा करण्यासाठी राष्ट्रवादीकडूनच रसद पुरवल्याचा संशय
go to top