NEET UG 2022: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) पुढील आठवड्यात NEET UG, 2022 चे वेळापत्रक जाहीर करू शकते. परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक NTA च्या अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर प्रसिद्ध केले जाईल.
राष्ट्रीय परीक्षा मंडळाने ‘नीट पीजी २०२२’ची परीक्षा १२ मार्च रोजी घेण्याचे ठरविले आहे. मात्र राज्यात सध्या पदव्युत्तर पदवर वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया यंदा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि अन्य कारणांमुळे उशीरा सुरू झाली.
कोरोना विषाणूच्या दुसर्या टप्प्यात देशभरात होणाऱ्या संक्रमणाची वाढती धास्ती लक्षात घेता केंद्र आणि राज्य मंडळाच्या परीक्षा, प्रवेश आणि स्पर्धा परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.