NET Exam News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NET Exam

Read Latest & Breaking NET Exam Marathi News. Get Trending & Top News Headlines on NET Exam along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

NET : 'नेट’साठी अर्ज भरणा प्रक्रियेला सुरुवात
विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (युजीसी) राष्ट्रीय प्राध्यापक पात्रता परीक्षा (नेट) २०२२ ची अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
बारामतीकडे रवाना होणार बेरोजगारांची वारी
नेट- सेट, पीएच. डी पदवी प्राप्त उच्चशिक्षित बेरोजगार बारामतीत शरद पवार यांची भेट घेणार आहेत
यूजीसी नेट परीक्षा जूनमध्ये होणार
अध्यक्षांची ट्वीटरद्वारे माहिती; एनटीए घेणार परीक्षा
PUNE : सीएसआयआर नेटची तारीख बदलली
राष्ट्रीय स्तरावरीलच ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग (गेट) या परीक्षेच्या दिवशी आधीच्या तारखा आल्याने हा बदल
कृषी विद्यापीठातील १५१ विद्यार्थी झाले नेट परीक्षेत उत्‍तीर्ण
विविध राज्‍यातील कृषि विद्यापीठे तथा कृषि महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्‍यापक व समकक्ष पदाकरिता राष्‍ट्रीय पात्रता परीक्षा अनिवार्य आहे
कोरोनाचा कहर : नेट परीक्षाही ढकलली पुढे; एनटीएची घोषणा
नेट परीक्षेच्या नव्या तारखा पंधरादिवस आधी होतील जाहीर
    go to top