स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात माहिती प्रसारण मंत्रालय आणि नेटफ्लिक्सद्वारे या अंतर्गत महिला सक्षमीकरण, पर्यावरण, शाश्वत विकास यासारख्या विषयांवरील २५ लघुपट प्रसारित केले जाणार आहेत.
ऑस्कर विजेता अभिनेता विल स्मिथ (Will Smith) मुंबईत आल्यानंतर त्याच्या पाठोपाठ नेटफ्लिक्सच्या वरिष्ठ अधिकारी बेला बजारिया (Bela Bajaria) यांनी देखील मुंबईची वाट धरली आहे...
मालिका विश्वातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री साक्षी तन्वर आता वेब सिरीज मध्येही तितक्याच ताकदीने काम करत आहे. नुकतीच तिची 'माई' ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला आली असून त्यातील आशयाने..
हॉलीवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे प्रसिद्ध अभिनेता फ्रँक लँगेला याला नेटफ्लिक्सच्या (NetFlix News) एका शो मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
ऑस्कर सोहळ्यात पत्नीवरील विनोद खटकल्याने अभिनेता विल स्मिथ याने ख्रिस रॉक याला लगावलेली कानाखाली स्मिथ याला भारी पडली आहे. ऑस्कर पुरस्कार देणाऱ्या 'द अकॅडेमी'चा त्याने राजीनामा दिल्यांनतर आता नेटफ्लिक्सनेही त्याच्याबाबत मोठी भूमिका घेतली.
टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये ज्या मालिकेनं मोठमोठे विक्रम केले त्यात तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचं योगदान (Tarak Mehta Ka Ulta Chashmah) मोठं आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.