अरुणाचल प्रदेश हे देशातील असा राज्य आहे की जिथल्या अनेक गोष्टी आजपर्यंत लोकांपर्यंत पोहचल्या नाहीत. किंबहुना त्या उलगडल्या नाहीत. सरकारपेक्षा लष्कराच्या आश्रयात येथील स्थानिक स्वतः ला सुरक्षित मानतात. येथे देशातील इतर भागांप्रमाणे सर्व काही सहज उपलब्ध होते असे नाही
पोलिस नक्षलवादी चकमकीत देशातला मोठा नक्षल कमांडर आणि 50 लाखांचे बक्षिस असलेला मिलिंद तेलतुंबडे हा नक्षलवादाबद्दल सहानुभुती बाळगणा-यांना संघटीत करण्याचे काम करण्यात मोठ्या प्रमाणात सक्रिय होता.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.