New Delhi News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

New Delhi

Read Latest & Breaking New Delhi Marathi News. Get Trending & Top News Headlines on New Delhi along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

बेशिस्त वाहन दाखवा, ५०० रूपये मिळवा ! गडकरींची नवी ‘स्कीम'
रस्त्यावर नियमभंग करून, चुकीच्या पध्दतीने पार्किंग केलेल्या वाहनाचे छायाचित्र काढून पाठवा व ५०० रूपयांचे रोख इनाम मिळवा.
कायद्याच्या चौकटीमध्ये काम करा : न्यायालय
आजच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने पाडकामाला स्थगिती देण्याबाबत कोणत्याही प्रकारचे अंतरिम आदेश दिलेले नाही
राजद्रोहाचे खटले स्थगित होणार? सुप्रीम कोर्टानं केंद्राला दिले 'हे' निर्देश
राजद्रोहाच्या गुन्ह्यावर फेरविचार करण्याच्या सूचना सुप्रीम कोर्टानं नुकत्याच केंद्राला दिल्या होत्या.
एक रात्रीचा करोडपती.....
अनेकदा हाती असलेला पैसा लुटण्याचा मोह काही जणांना होतो आणि त्यातून घडतो मोठा गुन्हा....पण शुल्लकशा चुकीमुळे गुन्हेगार पकडला जातो आणि मग त्याच्या वाट्याला येतो तो तुरुंगवास...मात्र तो सापडेपर्यंत यंत्रणांची झोप उडालेली असते....जाणून घेऊ भारतात घडलेल्या काही मोठ्या बँक राॅबरीच्या गुन्ह्यांबाबत....अशाच एका गुन्ह्यातला आरोपी एका रात्री पुरता करोडपती बनला होता...त्याची ही कहाणी
Video:  इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन भारत दौऱ्यावर
राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
सत्य गजाआड करता येणार नाही, राहुल गांधींचा मोदींना इशारा
काँग्रेस समर्थक आमदार जिग्नेश मेवानी यांना आसाम पोलिसांनी केलेल्या अटकेवरून काँग्रेसने ‘हुकूमशहा घाबरला’अशी खवचट प्रतिक्रिया व्यक्त केली
प्रक्षोभक ‘पोस्ट’ टाकणाऱ्यांना बेड्या; राकेश अस्थाना
पोलिस आयुक्त राकेश अस्थाना ः जहांगीरपुरीप्रकरणी २३ जण ताब्यात
न्यायालय शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञ नाही; सर्वोच्च न्यायालयाचे  स्पष्टीकरण
एखाद्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता आहे की नाही, हे संबंधित शिक्षणसंस्थेलाच ठरवू द्यायला हवे, असे स्पष्टीकरण आज सर्वोच्च न्यायालयाने दिले.
डॉ. आंबेडकर यांचा लातूर येथे ७० फुटी पुतळा
‘स्‍टॅच्‍यू ऑफ नॉलेज’चे उद्या कायदा मंत्र्यांच्या हस्ते अनावरण
नवी दिल्ली : जेएनयूत झालेल्या हिंसाचारानंतर नवा विवाद
जेएनयूतील कावेरी वसतीगृहाच्या मेसमध्ये काल दुपारी हा वाद पेटला व त्यातून रात्री दोन गटांत तुफान राडा झाला.
‘प्रधानमंत्री रोजगार निर्मिती प्रकल्पा’मध्ये  रोजगार निर्मितीचे प्रमाण घटले
देश
बिगरशेती स्वयंरोजगारासाठी लहान व्यवसाय (मायक्रोयुनिट) सुरू करण्याची मदत केली जाते.
खासदारांनी योजनांचा आपल्या भागात जास्तीत जास्त प्रचार प्रसार करावा - नरेंद्र मोदी
देश
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात भाजप संसदीय बैठक पार पडली
कर्नाटकात भाजप केमोथेरपी करण्याची चिन्हे
देश
मुख्यमंत्री बोम्मई घाईघाईने दिल्लीत
परराष्ट्र सचिवपदी क्वात्रा यांची नियुक्ती
देश
विद्यमान परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला हे या महिनाअखेरीस निवृत्त
भारतीय जनता पक्षाच्या वर्धापनदिनाची तयारी जोरात
देश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पक्षकार्यकर्त्यांना संबोधन हे यंदाच्या वर्षीचे मुख्य आकर्षण
शालेय पुस्तकात हुंडाप्रथेचं समर्थन करणारा वादग्रस्त धडा!
देश
शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी सकाळ ला सांगितले की हा धडा त्वरित वगळावा अशी विनंती मी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना केली आहे
राष्ट्रपती, उपराष्ट्रपतीपद निवडणूक : भाजपाचा मास्टरप्लान, सुमित्रा महाजनांचं नावही चर्चेत
देश
नरेंद्र मोदी सरकारला या निवडणुकीत आपल्या मनातील उमेदवार लादता येणार नाही
go to top