New York News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

New York

Read Latest & Breaking New York Marathi News. Get Trending & Top News Headlines on New York along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

अमेरिकेत होळीचं सेलिब्रेशन; न्यूयॉर्कमध्ये शानदार कार्यक्रमाचं आयोजन
Holi Celebration in New York, America: होळी हा सण फक्त भारतातील शहरे आणि गावांपुरता मर्यादित नाही.
'पोटरा' न्युयॉर्क आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अंतिम फेरीत
पोटरा चित्रपटाला आतापर्यंत पाच आंतरराष्टीय चित्रपट महोत्सवचे पुरस्कार मिळाले
हरणांना ओमिक्रॉनची लागण!अमेरिकेतील प्राण्यापर्यंत पोहोचला कोरोना
अमेरिकेच्या कृषी विभागाने देशातील 13 राज्यांमध्ये हरणांना संसर्ग झाल्याचे सांगितले आहे.
न्युयॉर्कमध्ये मुकेश अंबानींचं 728 कोटी रुपयांचं आलिशान हॉटेल!
मंदारिन ओरिएंटल हे न्यूयॉर्क शहरातील प्रतिष्ठित लक्झरी हॉटेल्सपैकी एक आहे
हरजानचं न्युयॉर्कमधलं नवीन घर पाहिलं?,  चाहत्यांकडून कौतूक
भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्या हरनाज संधूनं (Harnaz Sandhu) मिस युनिव्हर्सचा (Miss Universe Sandhu) मुकूट आपल्या नावावर केला.
डिवी दशांश प्रणालीचे जनक 'मेल्विल डिवी' यांची गोष्ट
साय-टेक
ज्यात विषयांची अनुक्रमणिका, त्यातल्या पुस्तकांच्या नावाची यादी, लेबलिंग आणि तद्नुषंगाने मांडणी अशी पद्धती विकसित केली जी आजही जगभरात अवलंबली जाते.
फेसबुक’विरोधात १५० अब्ज डॉलरचा दावा
विदेश
हिंसाचार रोखण्यात अपयश आल्याचा निर्वासित रोहिंग्या मुस्लिमांचा आरोप
संयुक्त राष्ट्रेच्या आमसभेसाठी न्यूयॉर्कला येऊ नका; अमेरिकेचे आवाहन
ग्लोबल
अमेरिकी समितीतर्फे १९२ देशांना एक निवेदनच पाठविण्यात आले आहे. ही बैठक आणि इतर कार्यक्रम व्हर्च्युअल माध्यमातून पार पडावेत.
    go to top