nitesh rane News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nitesh rane

Read Latest & Breaking nitesh rane Marathi News. Get Trending & Top News Headlines on nitesh rane along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पालकमंत्रीपदी केसरकर की राणे?
उध्दव ठाकरे यांनी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यापूर्वी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याने राज्यात सत्ताबदल होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
'अब तक छप्पन, CM ठाकरे....', भाषण सुरु होताच नितेश राणेंचा टोला
मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु असतानाच भाजपा आमदार नितेश राणे यांनी ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे
मिरज : मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या  पाठीत खंजीर खुपसला ; नीतेश राणे
मिरजेतील सभेत टीका; निरंजन आवटी यांचा वाढदिवस उत्साहात
"xxx माणसाची..."; मुख्यमंत्र्यांबद्दल बोलताना नितेश राणेंची जीभ घसरली!
शिवसेना- राष्ट्रवादीच्या लोकांना कुठलं इंजेक्शन द्यायचं आणि झोपवायचं, हे आम्हाला माहित आहे, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.
आमदार नितेश राणे यांच्या सभेकडे दिवावासीयांची पाठ
ठाणे पालिकेच्या निवडणुक : आमदार नितेश राणे यांच्या हस्ते दिव्यातील जनसंपर्क कार्यालयाचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन
'राज ठाकरेंवर बोलण्यापेक्षा राऊतांनी एकटं मुंबई-महाराष्ट्र फिरून दाखवावं'
महाराष्ट्र
'राऊत हे नक्की शिवसेनेच्या की राष्ट्रवादीच्या कोट्यातून खासदार झाले आहेत?'
'मुंबईची तुंबई अशी ओळख यंदाही जागतिक पातळीवर करणार का?'
मुंबई
'राज्य सरकार आणि मुंबई महापालिका यासाठी काही धोरण आखणार आहे का?'
'...तर उद्धव ठाकरे वाऱ्याने उडून गेले असते'; नितेश राणेंचा हल्लाबोल
महाराष्ट्र
तुम्ही दुसऱ्यांच्या वजनावर बोलता तर तुमच्या मुलांच्या आवाजावर वक्तव्य केलं तर वाईट का वाटतं? असं राणे म्हणाले
औरंगजेबाशेजारी तुम्हालाही गाडू : संजय राऊत
महाराष्ट्र
ओवेसींवर हल्ला; खुलताबादमधील कबरीच्या वादात शिवसेनेची उडी
'ओवैसीला माहितीये महाराष्ट्रात नामर्दाचं सरकार'; नितेश राणेंचा ओवैसीवरून निशाणा
महाराष्ट्र
आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी काल खुल्ताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं.
खासदार राऊत विकासकामांच्या नावे खोटी पत्र देतात, राणेंचा हल्लाबोल
कोकण
'खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल करणाऱ्यांवर विश्वास ठेवला तर विकास होणार नाही'
भोंगा ही खरी समस्या नाही, RSS ला टॅग करत नितेश राणेंनी केली मोठी मागणी
महाराष्ट्र
'भोंगा हा महत्वाचा मुद्दा नाही तर रझा अकादमीसारख्या संघटना खरी समस्या'
go to top