Read Latest & Breaking Nitin Gadkari Marathi News. Get Trending & Top News Headlines on Nitin Gadkari along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal
बेशिस्त वाहनचालकांच्या दंडाची रक्कम दुप्पट करूनही आणि दरवर्षी दीड हजार कोटींचा दंड वसूल करूनही रस्ते अपघात कमी झालेले नाहीत. एकाचवेळी एकापेक्षा अधिक जणांचा मृत्यू झालेले अपघात सर्वाधिक आहेत.
मोहोळ तालुक्यातील पेनुर जवळ युनोव्हा व कारगाडी यांचा भीषण अपघात होऊन पती पत्नी डॉक्टरसह त्याची एक मुलगी मयत डॉक्टराच्याच नात्यातीलच अन्य पती पत्नी व त्यांचा मुलगा अशा एकूण सहा जणांचे यांचे जागीच निधन झाल्याची घटना (ता. 22) रोजी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान घडली.
महामार्गांच्या माध्यमातून वाहतूक सोयीची करण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण, तेच महामार्ग अपघाताचे सापळे बनले असून जानेवारी २०१९ ते २० मे २०२२ पर्यंत तब्बल ४३ हजार ८२३ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. दररोज सरासरी ३५ ते २८ जणांचा अपघाती मृत्यू होत असल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे.
राज्याच्या ऊस गाळप हंगामाने यंदा नवा उच्चांक गाठला आहे. आतापर्यंत १३८ लाख मे.टन साखर तयार झाली असून तब्बल १०० कोटी लिटर इथेनॉल तयार झाले. यंदाचा गाळप हंगाम तब्बल ५९ हजार ८४० कोटींचा झाला आहे.
राज्य सरकारने एक ते दोन रुपयांनी टॅक्स कमी केल्यास दरमहा १२५ ते २५० कोटींचा फटका सोसावा लागणार आहे. दुसरीकडे जुलैपासून केंद्राकडून २० हजार कोटींचा जीएसटी परतावाही मिळणार नाही. त्यामुळे पेट्रोल-डिझेलवरील टॅक्स कमी करणे परवडणार नसून केंद्रानेच तो कमी करावा, अशी ठाम भूमिका राज्य सरकारने घेतली आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.