Noise Pollution News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Noise Pollution

Read Latest & Breaking Noise Pollution Marathi News. Get Trending & Top News Headlines on Noise Pollution along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

भोंग्यांसाठी परवानगीचे बंधन! ‘अशी’ असणार भोंग्यांची वेळ अन्‌ आवाजाची मर्यादा
औद्योगिक, व्यापारी व निवासी क्षेत्राबरोबरच शांतता झोनमध्ये ५० ते ७५ डेसिबलपेक्षा अधिक आवाज असू नये, असेही सूचना पोलिसांनी केल्या आहेत. दरम्यान, मशिदींसह मंदिरांवरील जुन्या भोंग्याना परवानगी घेऊन ते नियमित करावेत तर नवीन भोंगे लावण्यापूर्वी स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी, अशा सूचनाही पोलिसांनी केल्या आहेत.
नाशिकची वाटचाल अशांत शहराकडे
शहरात अवघे १९ शांतता झोन; भोंग्याच्या राजकारणामुळे विषय चर्चेत
मुंबईतील मशिदीवरच्या भोंग्याचा आवाज झाला कमी
72 टक्के मशिदीवरील भोग्यांचा आवाज कमी
चेतना तरंग : अहिंसेचा गोंगाट
सहसा हिंसेबरोबर खूप आवाज, गदारोळ असतो. अहिंसा शांततेत घडत असते. हिंसक लोक खूप गोंगाट करतात, आरडाओरडा करून ते आपले कृत्य जाहीर करत असतात.
कोरेगाव पार्क परिसरात, सायलेन्सरच्या देशी-विदेशी मोटर सायकलचा मोठा आवाज
उच्चभ्रू व शांत परिसर समजल्या जाणाऱ्या भागातील नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
कोथरुडमधील बांधकामाच्या आवाजामुळे रहीवाशांची उडालीय रात्रीची झोप
दिवसभर काम करुन थकून घरी आल्यावर रात्री शांतपणे आराम मिळावा ही प्रत्येकाची इच्छा असते. पण जवळच सुरु असलेल्या बांधकामाच्या आवाजामुळे होणा-या त्रासामुळे आमची रात्रीची झोपच उडाली आहे.
मुंबई : रविवारीही ध्वनिप्रदूषणातून सुटका; बांधकाम बंद ठेवण्याचे आयुक्तांचे संकेत
ध्वनिप्रदूषणाची कारणे शोधून त्यांनी त्यावर उपाययोजना करण्यास सुरुवात
डीजेच्या आवाजामुळे 63 कोंबड्यांचा मृत्यू; पाहा व्हिडिओ
डीजेच्या आवाजामुळे 63 कोंबड्यांचा मृत्यू
दिल्लीतील ध्वनिप्रदूषणाला बसणार चाप; जबर दंड वसूल केला जाणार
शांततेचा भंग करणाऱ्यांवर व ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांकडून ध्वनिप्रदूषण करणारी साधने सरळ जप्त करण्याबरोबरच संबंधितांकडून १ लाख रुपयांपर्यंतचा जबर दंड वसूल केला जाणार आहे.
    go to top