ओबीसी समाजाचा राजकीय मागासलेपणा दर्शविणारी माहिती यापूर्वीच मागासवर्गीय आयोगाला पाठविण्यात आली आहे. आता तालुकानिहाय आणि शहरातील ओबीसी मतदारांची आकडेवारी संकलित करून त्याचा अहवाल उद्या (मंगळवारी) आयोगाला पाठविली जाणार आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.