OBC Political Reservation News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

OBC Political Reservation

Read Latest & Breaking OBC Political Reservation Marathi News. Get Trending & Top News Headlines on OBC Political Reservation along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लावण्याच्या सूचना!
उपमुख्यमंत्री कार्यालयाचा कार्यभार देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारला; बैठकांना प्रारंभ
राजकीय गोंधळाचा ओबीसी आरक्षणाला फटका; प्रश्न पुन्हा रखडला
राज्यातील राजकीय पेचप्रसंगाचा परिणाम ; प्रशासनाला आदेश नाहीत
ओबीसींना मिळणार आरक्षण? मतदार संख्येचा अहवाल आज पाठवणार
ओबीसी समाजाचा राजकीय मागासलेपणा दर्शविणारी माहिती यापूर्वीच मागासवर्गीय आयोगाला पाठविण्यात आली आहे. आता तालुकानिहाय आणि शहरातील ओबीसी मतदारांची आकडेवारी संकलित करून त्याचा अहवाल उद्या (मंगळवारी) आयोगाला पाठविली जाणार आहे.
कोल्हापूर : शहरातील OBC ची माहिती संकलित
प्रभागनिहाय मतदार यादी १७ ला होणार जाहीर
ओबीसींना आरक्षण निश्चित मिळेल
अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांचा विश्वास
सातारा : OBC च्या जनगणनेसाठी एल्गार
कोरेगाव तहसीलदार कार्यालयासमोर धरणे; वंचित आघाडीतर्फे निवेदन
मतदार यादीतील नावावरून ओळखणार ‘ओबीसी’
ओबीसी आरक्षण : १० जूनपर्यंत द्यायची आहे माहिती
अकोला : ओबीसीशिवाय आरक्षण जाहीर
४६ महिलांसाठी जागा राखीव हरकतीसाठी मिळणार सहा दिवस
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी आरक्षित जागा जाहीर
ड्रम फिरवून शालेय विद्यार्थ्यांच्या हातून चिठ्ठ्या काढण्यात आल्या.
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको!
समर्पित आयोगासमोर स्थानिक, राजकीय पक्षांची भूमिका
आता ओबीसींनाच निर्णय घ्यावा लागेल
अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची राज्य सरकारवर टीका
भाजप आरक्षणाच्या बाजूने; राधाकृष्ण विखे; आघाडी सरकार उघड्यावर
अहमदनगर
ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणा संदर्भात मध्यप्रदेश सरकारने पुर्नविचार याचिका दाखल
कॉपी करा पण ओबीसी आरक्षण मिळवून द्या!
पुणे
मध्यप्रदेश सरकारने ओबीसी आरक्षणासाठी तयार केलेल्या प्रस्तावाची कॉपी करा, पण एकदाचे आरक्षण मिळवून द्या, अशी टीका राज्य सरकारवर करण्यात आली.
मध्यप्रदेशप्रमाणे राज्यातही ओबीसींना आरक्षण मिळणार; अजित पवारांची ग्वाही
महाराष्ट्र
उपमुख्यमंत्री अजित पवार : काम अंतिम टप्प्यामध्ये
परप्रांतीय ओबीसींकडे लक्ष; इम्पिरिकल डेटामध्ये गणना करण्यासाठी राज्य सरकारची मागणी
महाराष्ट्र
परप्रांतातून रोजगारासाठी मुंबई, पुण्यासारख्या शहरांत येणारे लोक कालांतराने येथेच स्थायिक होतात.
अकोला : ओबीसी आरक्षणासाठी भाजपचा रास्ता रोको
अकोला
आदमारांसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केली घोषणाबाजी
ओबीसी आरक्षण : महाराष्ट्रालाही न्याय मिळेल : छगन भुजबळ
महाराष्ट्र
‘एमपी’च्या निर्णयाचे स्वागत; र्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेश सरकारला ओबीसी आरक्षणसह निवडणुका
ठाकरे सरकारमध्ये इच्छाशक्ती नाही - प्रतीक कर्पे
मुंबई
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील ओबीसी आरक्षण गेले.
मविआनं ओबीसी आरक्षणाची हत्या केली; फडणवीसांचा हल्लाबोल
महाराष्ट्र
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे मध्य प्रदेशात ओबीसी आरक्षणासह निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.
go to top