Officer News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Officer

Read Latest & Breaking Officer Marathi News. Get Trending & Top News Headlines on Officer along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे दोन अधिकारी लाच घेताना रंगेहाथ पकडले
लाच घेताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या दोन अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (ता. ६) अटक केली.
उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना पोलिस कोठडी
दारू विक्रेत्यांकडून ३५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
पिंपरी : पाण्याबाबतच्या तक्रारी सोडवा; राजेश पाटील यांचे अधिकाऱ्यांना आदेश
शहरातील पिण्याच्या पाणी वितरणाबाबत जनसंवाद सभेमध्ये तक्रारवजा सूचना येत असतात.
नागपूर : बेटा, तुला मिळालेली वही शेवटची!
मुलीला घरी सोडल्‍यावर वडिलाची आत्महत्‍या : कार शोरूममधील अधिकाऱ्याचे डेपोसमोर विषप्राशन
एनएमआरडीए अधिकाऱ्यांकडून घरकूल लाभार्थ्यांकडून पैसे वसुली : बावनकुळे
आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी एनएमआरडीएच्या कार्यालयात बैठक घेतली
घराची दप्तरी नोंद करण्यासाठी लाच
जळगावात सहकार अधिकाऱ्यांसह दोघांना अटक
दुकानदारांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांना दणका
कार्यालयाला भेटीची पूर्वकल्पना देणे बंधनकारक; त्रस्त दुकानदारांनी केल्या तक्रारी
लाज वाटायला हवी, 10 हजाराचं तरी काम करा; 
अधिकाऱ्यावर बच्चू कडू संतापले
'गरीबाच्या घराबद्दल काही आस्थाच नाही तुम्हाला, तो मेला तरी चालेल'
महावितरण कंपनीचा कार्यकारी अभियंता लाच घेताना "एसीबी'च्या जाळ्यात
इलेक्‍ट्रीक पोल बदलुन देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.
नाशिक : कामात गुणवत्ता नसेल, तर कारवाई अटळ
रमेश पवार : अधिकारी-ठेकेदारांच्या बैठकीत पूर्वकल्पना
कामावर उशिराने येणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस - नितेश पाटील
पश्चिम महाराष्ट्र
कामावर उशिराने येणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी तहसीलदार आर. के. कुलकर्णी यांना बजावले आहेत.‌
तुम्ही काय दादा लागून गेलात का? त्या नादाला लागू नका - आ. समाधान आवताडे
सोलापूर
मी एक तर बोलत नाही, बोललो तर त्याला सोडत नाय, बघतो करतो अशी उत्तर देता, तुम्ही काय दादा लागून गेलात का? असा सवाल करत तुम्ही त्या नादाला लागू नका.
नागपूर : वायुसेना कर्मचाऱ्याचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार
नागपूर
गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना
नितीश पाटील बेळगावचे नवे जिल्हाधिकारी
पश्चिम महाराष्ट्र
डीसी हिरेमठ यांची बदली; २० आयएएस अधिकाऱ्यांची बदली
लग्नाचे आमिष दाखवून अधिकाऱ्याकडून अत्याचार
नाशिक
लग्नाचे आमिष दाखवून अधिकाऱ्याकडून अत्याचार पीडित महिलेची अंबड पोलिसांत तक्रार
एमएसीईबीच्या निवृत्त अधिकाऱ्याला जीवनसाथीवर १६ लाखांचा गंडा
पुणे
महाराष्ट्र विद्युत पारेषण विभागातून (एमएसीईबी) अभियंता म्हणून निवृत्त झालेल्या ज्येष्ठ नागरिकाला लग्नासाठी स्थळ दाखविण्याच्या आमिषाने ऑनलाईन चोरट्यांनी १६ लाख ३२ हजार रुपयांचा गंडा घातला आहे.
अहमदनगर : आवर्तनात सावळागोंधळ
अहमदनगर
अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा; श्रीगोंद्यातील साठ टक्के सिंचन बाकी
नागपूर : पदाधिकाऱ्यांना मिळणार मुदतवाढ?
नागपूर
ओबीसी आरक्षणाचा तिढा : जुलैमध्ये संपणार कार्यकाळ
go to top