OlA company News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

OlA company

Read Latest & Breaking OlA company Marathi News. Get Trending & Top News Headlines on OlA company along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

गोव्याचा विमान प्रवास डोंबिवलीच्या कॅब प्रवासापेक्षाही स्वस्त ! यजुरचं ट्विट चर्चेत
एका प्रवाश्याने प्रभादेवीपासून ते डोंबिवलीपर्यंत उबर बुक करताना त्याला मोबाईलवर दिसणारे दर थक्क करणारे होते.
OLA मोफत देणार इलेक्ट्रिक स्कूटर; जाणून घ्या ऑफर
चॅलेंज पूर्ण केल्यास 10 लोकांना ओला मोफत इलेक्ट्रिक स्कूटर देणार आहे.
ओला, उबेरला केंद्राची नोटीस, 15 दिवसांत उत्तर देण्याचे आदेश
अनुचित व्यापार पद्धती आणि ग्राहक हक्कांचे उल्लंघन केल्याबद्दल ही नोटीस बजावली आहे.
ओला इलेक्ट्रिक देशात नंबर एक वर; पाच महिन्यात टाकले हिरो इलेक्ट्रिकला मागे
ओलाला भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये येऊन फक्त ५ महिने झाले असून या पाच महिन्यात लोकांनी ओला इलेक्ट्रिकला प्रचंड मोठा प्रतिसाद दिलाय.
इंधनदरवाढीमुळे ओला,उबर टॅक्सीची भाडेवाढ
देशभरात इंधन दरवाढीनंतर आता ओला,उबर ऍप बेस्ड टॅक्सीने भाडे वाढवले आहे. 22 मार्च पासून तब्बल 16 दिवस म्हणजेच 6 एप्रिल पर्यंत दैनंदिन इंधनाची दरवाढ झाली आहे
सोलापूर : ओला कॅबला ऑटोचालकांचा प्रतिसाद घटला
पर्यटक व प्रवाशांची मोठी अडचण; सहभागी ऑटोचालकांना मिळतोय जादा लाभ
    go to top